लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

वादळाने केली महावितरणची दाणादाण; शहरासह ग्रामीण भागाला फटका  - Marathi News |  On Sunday night, rains along with gale-force winds again disrupted the Mahavitran in akola  | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वादळाने केली महावितरणची दाणादाण; शहरासह ग्रामीण भागाला फटका 

रविवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने महावितरणची पुन्हा दाणादाण उडविली. ...

'एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ', राजू शेट्टींनी मांडली अवकाळीग्रस्तांची व्यथा - Marathi News | 'Peasant orphans in the kingdom of Eknath Shinde', Raju Shetty presented the suffering of the underprivileged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथांच्या राज्यात शेतकरी अनाथ', राजू शेट्टींनी मांडली अवकाळीग्रस्तांची व्यथा

शेतकरी आता कुठेतरी सावरत असतांना गेल्या तीन दिवसांपासून बरसणाऱ्या अवकाळी पावसामुळे त्यांचे नुकसान झाले आहे. ...

अहमदनगर महावितरणला वादळी तडाखा, ११ खांब जमीनदोस्त, अनेक भागात अजूनही वीज नाही - Marathi News | Ahmadnagar Mahavidran has been hit by storm, 11 pillars have been destroyed, many areas are still without electricity | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अहमदनगर महावितरणला वादळी तडाखा, ११ खांब जमीनदोस्त, अनेक भागात अजूनही वीज नाही

वादळात केवळ नगर शहरातीलच ११ खांब जमीनदोस्त झाले. शिवाय झाडे पडल्याने अनेक ठिकाणी वीजवाहिन्या तुटल्या. ...

अवकाळीचा २३ घरांना फटका; तीन जनावरांचा मृत्यू - Marathi News | 23 houses hit by bad weather; Three animals died | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अवकाळीचा २३ घरांना फटका; तीन जनावरांचा मृत्यू

जिल्ह्यात शुक्रवार आणि शनिवारी वादळी वारा, दामिणी गर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी ...

अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं - उपमुख्यमंत्री फडणवीस - Marathi News | dy cm devendra fadnavis announces financial aid for farmers hit by unseasonal rain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळीग्रस्तांच्या मागे सरकार खंबीरपणे उभं - उपमुख्यमंत्री फडणवीस

अकोला मंदिर दुर्घटनेतील जखमींचा खर्च सरकार करणार, मृतांच्या कुटुंबीयांना मदत करणार ...

अवकाळी पावसाने ८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News | crops on 8 thousand hectares are in water due to unseasonal rain in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अवकाळी पावसाने ८ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात

गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संकटात टाकले आहे. ...

वीजरोधक यंत्रणा फोल; वीज अंगावरून ज्येष्ठाचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना - Marathi News | Elderly dies from electrocution Incident at Chas of Khed taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वीजरोधक यंत्रणा फोल; वीज अंगावरून ज्येष्ठाचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना

शासनाने त्यासाठी लाखो रुपये खर्च केले मात्र ही यंत्रणा बसवूनही वीज पडण्याचे प्रमाण जास्तच ...

राज्यात अवकाळीचा तिसरा तडाखा; १४ जिल्ह्यांमधील २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त - Marathi News | unseasonal rain in the state Crops on 28 thousand hectares in 14 districts are destroyed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात अवकाळीचा तिसरा तडाखा; १४ जिल्ह्यांमधील २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त

अवकाळीच्या तिसऱ्या झटक्यात राज्यातील १४ जिल्ह्यांमधील तब्बल २८ हजार हेक्टरवरील पिके जमीनदोस्त झाली. ...