लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

उल्हासनगरात पावसाने रस्ते जलमय, झाडे पडले - Marathi News | In Ulhasnagar, roads were waterlogged due to rain, trees fell | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात पावसाने रस्ते जलमय, झाडे पडले

उल्हासनगरात दुपारी ४ वाजण्याच्या दरम्यान जोरदार वारा व विजेच्या कडकडाटात पाऊस सुरू होऊन एका तासाच्या जोरदार पावसात गोलमैदान, आयटीआय कॉलेज, राजीवगांधीनगर, राधाबाई चौक, शांतीनगर आदी परिसरातील रस्त्यात पाणी साचले होते. ...

शेतकऱ्यांनो, पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार करा - Marathi News | Farmers, report crop damage within 72 hours | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतकऱ्यांनो, पिकांचे नुकसान झाल्यास ७२ तासांच्या आत तक्रार करा

बीड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आवाहन ...

नागपूरसह विदर्भात आठवडाभर मध्यम ते जाेरदार पाऊस - Marathi News | Moderate to heavy rain in Vidarbha including Nagpur for a week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूरसह विदर्भात आठवडाभर मध्यम ते जाेरदार पाऊस

हवामान विभागाने दिला येलाे अलर्ट : परत जाईपर्यंत हजेरीचा अंदाज ...

परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले, ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली - Marathi News | Heavy rain in Kolhapur, four dams including Rajaram under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :परतीच्या पावसाने कोल्हापूर शहराला दुसऱ्या दिवशीही झोडपले, ‘राजाराम’सह चार बंधारे पाण्याखाली

मंगळवार (दि.३ ऑक्टोबर) पर्यंत जिल्ह्यात पावसाचा अंदाज ...

गणपती विसर्जनाला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता, मिरवणुकी पाहा छत्र्या घेऊन! - Marathi News | Chance of rain with thunderbolts for Ganapati Visarjan, watch the procession with umbrellas! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गणपती विसर्जनाला विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता, मिरवणुकी पाहा छत्र्या घेऊन!

भाविकांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी होताना छत्र्या व रेनकोट सोबत ठेवावेत, असा सल्ला देण्यात आला आहे.... ...

जाणून घ्या जायकवाडी, उजनी, कोयनासह प्रमुख धरणांचा पाणीसाठा व विसर्ग - Marathi News | Increase in dam storage due to rainfall; Know the storage, discharge and rainfall in dams | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जाणून घ्या जायकवाडी, उजनी, कोयनासह प्रमुख धरणांचा पाणीसाठा व विसर्ग

मागील काही दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील सर्वच विभागातील धरणसाठ्यात काहीशी वाढ दिसून येत आहे. ...

Sangli: पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले - Marathi News | Two arched gates of Chandoli dam opened due to heavy rains | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: पावसाचा जोर वाढल्याने चांदोली धरणाचे दोन वक्राकार दरवाजे उघडले

वीजनिर्मिती केंद्रामधील तांत्रिक बिघाडामुळे या केंद्रातून होणारा विसर्ग बंद ...

कोल्हापुरात ऑरेंज; कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाचा अलर्ट - Marathi News | Orange alert in Kolhapur; Heavy rain alert in Konkan, Madhya Maharashtra, Vidarbha | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोल्हापुरात ऑरेंज; कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पावसाचा अलर्ट

आज कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान ... ...