लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार - सुप्रिया सुळे - Marathi News | If the water supply is stopped for a day, the people of Pune will have to suffer a lot - Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवल्यास पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागणार - सुप्रिया सुळे

अगोदरच अनियमित पाणीपुरवठा असल्याने नागरीक हैराण, आयुक्तांनी नागरिकांच्या सोयीसाठी पाणीपुरवठा पुर्ववत सुरु ठेवावा ...

आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाण्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक - Marathi News | Rapid decline in Dimbhe dam water in Ambegaon taluka Only 21 percent water reserves remain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाण्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

पाणीसाठ्याच्या दृष्टीने कुकडी प्रकल्पातील हे सर्वात मोठे धरण असून सध्या या धरणात केवळ एकवीस टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला ...

मुंबईची तुंबई होऊ द्याल तर...; पालिका आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल - Marathi News | Don't let it happen Mumbai to tumbai says municipal commissioner to the officials in the meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईची तुंबई होऊ द्याल तर...; पालिका आयुक्तांनी बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

पावसाळ्याच्या कालावधीत योग्य पद्धतीने योगदान दिल्यास शहरावर येणारे संकट टाळता येईल अशा शब्दांत आयुक्तांनी प्रशासनाला बजावले. ...

Video: आई-बाबांचं दुकान पडू देणार नाही; सोसाट्याच्या वाऱ्यात चिमुकल्याने दाखवली मोठी हिंमत... - Marathi News | child helps parent in heavy rain, video goes viral on internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: आई-बाबांचं दुकान पडू देणार नाही; सोसाट्याच्या वाऱ्यात चिमुकल्याने दाखवली मोठी हिंमत...

वादळात दुकावरील ताडपत्रा उडून जात होता, यावेळी चिमुकल्याने तो घट्ट पकडून ठेवला. ...

मान्सून यंदा लेट! केरळमध्ये ४ दिवस उशिरा होणार दाखल; ५ जूनला आगमन शक्य - Marathi News | Late monsoon this year Entry will be delayed by 4 days in Kerala; Arrival possible on 5th June | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मान्सून यंदा लेट! केरळमध्ये ४ दिवस उशिरा होणार दाखल; ५ जूनला आगमन शक्य

देशात वर्षभरात जितका पाऊस होतो, त्यातील ७० टक्के पाणी दक्षिण-पश्चिम मान्सून कालावधीत बरसते. ...

Monsoon 2023 Update: मोठी अपडेट! मान्सून यंदा उशिराने येणार; बळीराजाच्या चिंतेत वाढ, स्कायमेटचा अंदाज - Marathi News | Big update! Monsoon will arrive late, delayed this year in Kerala; farmer worries rise, Skymet predicts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी अपडेट! मान्सून यंदा उशिराने येणार; बळीराजाच्या चिंतेत वाढ, स्कायमेटचा अंदाज

भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने अद्याप मान्सून सुरू होण्याचा अंदाज जाहीर केलेला नाही. स्कायमेटने आपला अंदाज वर्तविला आहे. ...

धाराशिव जिल्ह्याला अवकाळी, गारपिटीचा तडाखा; ५ कोटी ६१ लाखांच्या मदतीची मागणी - Marathi News | Bad weather, hail storms in Dharashiv district; 5 Crore 61 Lakhs help request | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :धाराशिव जिल्ह्याला अवकाळी, गारपिटीचा तडाखा; ५ कोटी ६१ लाखांच्या मदतीची मागणी

धाराशिव जिल्ह्यातील ३ हजार ५६४ हेक्टर्सवरील पिके बाधित ...

तुफान पावसातही पळणार ‘परे’; पर्जन्यमापकच्या मदतीने होईल वाहतुकीचे नियोजन - Marathi News | Westen railway will run even in stormy rain; Traffic planning will be done with the help of rain gauge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुफान पावसातही पळणार ‘परे’; पर्जन्यमापकच्या मदतीने होईल वाहतुकीचे नियोजन

चर्चगेट ते विरार स्थानकांदरम्यान विविध ठिकाणी १० स्वयंचलित पर्जन्यमापक बसवणे,  मायक्रो टनेलिंगचे काम पूर्ण करण्यावर भर दिला आहे. ...