निर्यात शुल्क वाढीमुळे आणि आवक वाढल्याने मागील आठवड्यापासून onion market price कांद्याचा दर सहा हजारांमध्येच स्थिरावला आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर दररोज अडीचशे ते तीनशे ट्रक कांद्याची आवक सुरू आहे. ...
मंडलनिहाय दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पर्जन्यमान कमी झालेली गावे मंडलनिहाय निवडण्यात येणार आहेत. यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक होणार असून मंडलनिहाय दुष्काळ ठरविण्याचे निकष या बैठकीत ठरविण्यात येणार आहेत. ...
भारतीय पीक विमा कंपनीकडून यासाठी एकूण २४१ कोटी रुपये रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट वर्ग करण्यात येईल. यासाठी राज्याचे राज्याचे कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पाठपुरावा केला होता. ...