लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

अवकाळी पावसाने मोसंबी बागा धोक्यात, फळबागांमध्ये साठले पाणी, शेतकरी त्रस्त - Marathi News | Mosambi gardens in danger due to unseasonal rains, water accumulated in orchards, farmers suffering | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी पावसाने मोसंबी बागा धोक्यात, फळबागांमध्ये साठले पाणी, शेतकरी त्रस्त

मोसंबी बागायतदारांमध्ये भीतीचे वातावरण ...

सलग पाचव्या दिवशी रात्रभर पाऊस, आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण - Marathi News | Overnight rain, cloudy for the fifth day in a row in Chhatrapati Sambhajinagar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सलग पाचव्या दिवशी रात्रभर पाऊस, आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ढगाळ वातावरण

९ मंडळात अतिवृष्टी : ७१ मि.मी. पावसाची नोंद, पिकांच्या नुकसानीत वाढ ...

कृत्रिम पावसासाठी सोमवारपासून काम, महापालिकेकडून इच्छुकांना दरपत्रक सादर करण्यासाठी मुदत - Marathi News | Work from Monday for artificial rain, deadline for candidates to submit tariff from Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कृत्रिम पावसासाठी सोमवारपासून काम, महापालिकेकडून इच्छुकांना दरपत्रक सादर करण्यासाठी मुदत

Mumbai: प्रदूषण नियंत्रणासाठी कृत्रिम पाऊस पाडण्याच्या दिशेने मुंबई महापालिकेने नियोजन सुरू केले आहे. यासंदर्भात इच्छुक कंपन्यांनी प्रस्ताव करण्यासाठी ४ ते १४ डिसेंबर ही मुदत आखून देण्यात आली आहे. ...

अवकाळीनंतर असं करा पिकांचं व्यवस्थापन, मराठवाडा कृषी विद्यापीठाचा सल्ला  - Marathi News | Latest News Take such measures on crops after bad weather and hailstorm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळी आणि गारपिटीनंतर पिकांवर अशा करा उपाययोजना, कृषि विद्यापीठाच आवाहन

अवकाळी पावसामुळे विविध पिकांचे नुकसान झाले असून, त्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. ...

उरल्यासुरल्या पिकांची झाली नासाडी, बळीराजा संकटात - Marathi News | Remaining crops were ruined, Baliraja was in crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उरल्यासुरल्या पिकांची झाली नासाडी, बळीराजा संकटात

Mumbai: राज्यात काही दिवसांपासून सुरू असलेला अवकाळी पाऊस पिच्छा सोडायला तयार नाही. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे अनेक भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने उरल्यासुरल्या पिकांवर पाणी फिरले आहे.   ...

पावसामुळे पिकांचे नुकसान झाले; कुठे कराल तक्रार? - Marathi News | Crops were damaged by rain hailstorm; Where to complain? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे पिकांचे नुकसान झाले; कुठे कराल तक्रार?

पावसामुळे द्राक्ष, डाळिंब, आंबा, पपई बागांसह ज्वारी, मका पिकाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. झालेली नुकसान भरपाई मिळावी यासाठी काय कराल? ...

अवकाळीचा कुठे तडाखा कुठे दिलासा! हर्सूल तलावाची पातळी १९ फुटांवर, विंधन विहिरींना पाणी - Marathi News | water level of Harsul lake at 19 feet, water to wells due to unseasonal rain | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अवकाळीचा कुठे तडाखा कुठे दिलासा! हर्सूल तलावाची पातळी १९ फुटांवर, विंधन विहिरींना पाणी

अवकाळी पावसाने भूगर्भातील पाणीपातळीत वाढ झाली. अनेक विंधन विहिरी सुरू झाल्या. ...

कुठे ऊन, तर कुठे ढगाळ हवामान, पाच डिसेंबरपर्यंत राज्यातील वातावरण कसं असणार?  - Marathi News | Where is the sun, where is the cloudy weather, how will the weather be in the state till December 5? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोमवारपासून वातावरण निवळणार, पाच डिसेंबरपर्यंत हवामान कसं असेल? 

येत्या 5 डिसेंबरपर्यंत ढगाळ हवामानाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे.  ...