लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

उल्हासनगरात रस्त्यावर झाड कोसळल्याने रिक्षा व अ‍ॅक्टिव्ह गाडीचे नुकसान  - Marathi News | A rickshaw and an active were damaged due to a tree falling on the road in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्यावर झाड कोसळल्याने रिक्षा व अ‍ॅक्टिव्ह गाडीचे नुकसान 

सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नसून रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तोडण्याची मागणी यानिमित्ताने होत आहे. ...

मराठवाड्यात आज बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी कसे करावे पीक व्यवस्थापन? - Marathi News | Chance of rain in most of the districts in Marathwada today, how should farmers do crop management? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात आज बहुतांश जिल्ह्यात पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी कसे करावे पीक व्यवस्थापन?

मराठवाड्यात आज उस्मानाबाद, लातूर, नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता ...

Kolhapur: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार, स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता - Marathi News | Incessant rain in Radhanagari dam area, possibility of opening of automatic gates | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: राधानगरी धरण क्षेत्रात पावसाची संततधार, स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता

सुरक्षितता म्हणून जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांचे स्थलांतर सुरू केले आहे ...

चिखलावरुन उबाठा शिवसेनेचा 'राडा'; डबक्यात बसून केले 'होडी' आंदोलन - Marathi News | Shiv Sena's agitation from the mud; 'Hodi' movement was done sitting in a puddle | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :चिखलावरुन उबाठा शिवसेनेचा 'राडा'; डबक्यात बसून केले 'होडी' आंदोलन

धाराशिव शहरात भुयारी गटारीसाठी झालेल्या खोदकामामुळे प्रचंड चिखल व राडा तयार झाला आहे. ...

Sangli: चांदोली धरण ८० टक्के भरले, कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग सुरू  - Marathi News | Chandoli Dam 80 percent full, release into riverbed any moment | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: चांदोली धरण ८० टक्के भरले, कोणत्याही क्षणी नदीपात्रात विसर्ग सुरू 

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा ...

सिंधुदुर्गात पावसाची उघडीप, ऑरेंज अलर्ट मात्र कायम - Marathi News | Rainfall decreased in Sindhudurg district, However the orange alert remains | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात पावसाची उघडीप, ऑरेंज अलर्ट मात्र कायम

गतवर्षीची सरासरी गाठली: धरणे, नद्यांमध्ये सरासरी ८० टक्के पाणीसाठा ...

Ratnagiri: वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी, चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी; नागरिक, व्यापारी धास्तावले - Marathi News | Vashishthi river crossed the warning level, flood water started entering Chiplun market | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी, चिपळूण बाजारपेठेत पुराचे पाणी; नागरिक, व्यापारी धास्तावले

भरतीमुळे आणखी काही प्रमाणात पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे  ...

आता दक्षिण गोव्यात बरसला; पावसाचा केशरी अलर्ट, धरणे भरली - Marathi News | now it rained in south goa orange alert for rain dams full | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता दक्षिण गोव्यात बरसला; पावसाचा केशरी अलर्ट, धरणे भरली

पावसाने आतापर्यंत ८८ इंचांचा आकडा पार केला आहे.  ...