लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

प्रगतीपथावर... संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू - Marathi News | Mumbai Metro works continue continuously despite heavy rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रगतीपथावर... संततधार पावसातही मुंबई मेट्रोची कामे अविरत चालू

मेट्रो २ब च्या पियर कॅप ची उभारणी ५४ टक्के पूर्ण, मुंबई मेट्रो मार्ग २ब ची ५१.६३ टक्के भौतिक प्रगती पूर्ण ...

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट - Marathi News | Heavy rain likely in Konkan, Madhya Maharashtra and Marathwada today, red alert for 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज अतिमुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस सुरू असल्याने अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

भिंत कोसळून महिला ठार; दुर्घटनेत पती व नणंद जखमी - Marathi News | Woman killed by wall collapse; Husband and Nanand injured in the accident in kini ajara | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भिंत कोसळून महिला ठार; दुर्घटनेत पती व नणंद जखमी

दुर्घटनेतील जखमींना नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे ...

देशातील अनेक राज्यात 'रेड अलर्ट'; मुंबईसह रायगडमध्येही पावसाचा जोर वाढला - Marathi News | 'Red Alert' in many states of the country; Raigad and Mumbai also received heavy rainfall | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील अनेक राज्यात 'रेड अलर्ट'; मुंबईसह रायगडमध्येही पावसाचा जोर वाढला

रायगडमधील सर्व शाळा गुरुवारपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत.  ...

कोकण, पुणे, सातारा घाट परिसरात ‘रेड अलर्ट’; राज्यात येत्या २ दिवसांत पावसाचा जोर वाढणार - Marathi News | rain red alert in Konkan pune satara ghat area the intensity of rain will increase in the next 2 days in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोकण, पुणे, सातारा घाट परिसरात ‘रेड अलर्ट’; राज्यात येत्या २ दिवसांत पावसाचा जोर वाढणार

बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाची प्रणाली विकसित झाली असल्याने अरबी समुद्रावरून मोठ्या प्रमाणावर बाष्प वाहून आणले जात आहे ...

मुसळधार पाऊस, निवळी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प - Marathi News | A crack collapsed in the Nivli Ghat, the traffic stopped in ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुसळधार पाऊस, निवळी घाटात दरड कोसळली; वाहतूक ठप्प

जिल्ह्यात बुधवारपासून कोसळणाऱ्या पावसाचा जोर कायम आहे ...

वर्धा जिल्ह्यात संतधार सुरूच; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती बिकट, रस्ते बंद - Marathi News | Santadhar continues in Wardha district; In many places, the flood situation is bad, roads are closed | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यात संतधार सुरूच; अनेक ठिकाणी पूर परिस्थिती बिकट, रस्ते बंद

देवळी तालुकातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे ...

ट्रेलर ‘२६ जुलै’चा... रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे मुंबईकरांना धडकी, लोकल, बस वाहतूक मात्र सुरळीत - Marathi News | Record breaking rains hit Mumbaikars, but local, bus traffic is smooth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ट्रेलर ‘२६ जुलै’चा... रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे मुंबईकरांना धडकी, लोकल, बस वाहतूक मात्र सुरळीत

२०२० साली जुलैत पावसाची नोंद १ हजार ५०२.६ मिमी होती. यंदा ही नोंद १ हजार ५१२.६ मिमी एवढी आहे. बुधवारी मुंबईत १२४ मिमी पावसाची नोंद झाली. ...