लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Maharashtra Weather Update राज्यात अजून किती दिवस अवकाळीसह गारपीट - Marathi News | Maharashtra Weather Update How many more days of hailstorm in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update राज्यात अजून किती दिवस अवकाळीसह गारपीट

मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर - Marathi News | Ola electric scooter struck by lightning one dead, two seriously | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर

गेल्या दोन दिवसापासून राज्यात विविध भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले. ...

Nashik Rain : नाशिकसह जिल्ह्याला अवकाळी पावसाचा वादळी तडाखा, आज कसे असेल हवामान?  - Marathi News | Latest News Unseasonal rains hit the district including Nashik, see todays weather | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Nashik Rain : नाशिकसह जिल्ह्याला अवकाळी पावसाचा वादळी तडाखा, आज कसे असेल हवामान? 

नाशिकसह जिल्ह्यातील बहुतांश भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. ...

राज्यातील विविध ठिकाणी वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचे थैमान! - Marathi News | Stormy winds and lightning in various places of the state. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील विविध ठिकाणी वादळी वारे अन् विजांच्या कडकडाटासह पावसाचे थैमान!

आजही अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. ...

गोव्यात उद्या, परवा पाऊस पडण्याचा अंदाज, गोवेकरांना संकेत उष्म्यापासून दिलाशाचे! - Marathi News | Forecast of rain in Goa tomorrow, the next day a sign of relief from the heat! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात उद्या, परवा पाऊस पडण्याचा अंदाज, गोवेकरांना संकेत उष्म्यापासून दिलाशाचे!

वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट' जारी ...

मतदानाच्या दिवशी राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा   - Marathi News | lok sabha election 2024 fourth phase chances of light rain in isolated places in maharashtra including mumbai says imd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मतदानाच्या दिवशी राज्यात अवकाळी पावसासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा  

मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्हयांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...

साताऱ्यासह परिसराला दुसऱ्या दिवशीही वळीव पावसाने झोडपले  - Marathi News | The area including Satara was lashed by heavy rains on the second day as well | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यासह परिसराला दुसऱ्या दिवशीही वळीव पावसाने झोडपले 

ढगांच्या गडगडाटात हजेरी : जोरदार वारे; शहरातील वीजपुरवठा खंडित  ...

Pune Rain: पुण्यात पुढील दोन-तीन तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा - Marathi News | Pune Rain: Warning of heavy rain with lightning in next two-three hours in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पुढील दोन-तीन तासांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा

पुण्याच्या आकाशात ढगांची निर्मिती झाली असून, पुढील दोन तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.... ...