लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे - Marathi News | These are the benefits of sowing with BBF Broad Bed Furrpws method | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :BBF Sowing रुंद सरी वरंबा पध्दतीने पेरणीचे असे होतात फायदे

बदलत्या नैसर्गीक स्थितीमुळे कधी कमी तर अधीक पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे हा धोका टाळण्यासाठी रुंद सरी वरंबा पध्दतीने (BBF) पट्टापद्धत पेरणी करावी त्यामुळे हमखास उत्पादन मिळते. ...

भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Water crisis on Bhor city Day by day water supply from tomorrow in summer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

भोरच्या भाटघर धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा ...

Snakebite : शेतकऱ्यांनो! सर्पदंश झाला तर घाबरू नका, पहिले 'हे' काम करा? - Marathi News | Latest news Read what to take care of after snakebite, farmers see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Snakebite : शेतकऱ्यांनो! सर्पदंश झाला तर घाबरू नका, पहिले 'हे' काम करा?

पावसाळा सुरू होताच काही सापांच्या प्रजननाचा काळ सुरू होतो. याच काळात साप चावण्याचे प्रकारदेखील वाढतात ...

शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी - Marathi News | Farmer brothers, protect yourself from lightning during unseasonal rains: Take these precautions | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकरी बांधवानो अवकाळी पाऊसात विजेपासून स्वत:ला वाचवा: अशी घ्या खबरदारी

अवकाळी पाऊस हा नेहमीच वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह असतो. ही प्रक्रिया वातावरणातील बदलांमुळे होत असते. कारण ही प्रक्रिया झाली नाही तर कदाचित पाऊसही पडणार नाही. ...

रस्त्यावरील पाण्यात करंट, बारा वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, हडपसरमधील घटना - Marathi News | Current in road water 12 year old boy dies due to electric shock incident in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्त्यावरील पाण्यात करंट, बारा वर्षाच्या मुलाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, हडपसरमधील घटना

मुलगा सायंकाळी पाऊस सुरू असताना खाऊ आणण्यासाठी मित्रांबरोबर बाहेर पडला होता ...

उष्म्यावर पावसाचा शिडकावा; राज्यात अनेक ठिकाणी वादळवारे, गडगडाटासह लावली हजेरी - Marathi News | splash of rain on the heat stormy winds and thundershowers occur at many places in the goa state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :उष्म्यावर पावसाचा शिडकावा; राज्यात अनेक ठिकाणी वादळवारे, गडगडाटासह लावली हजेरी

पावसामुळे प्रचंड वाढलेल्या उष्म्यापासून गोमंतकीयांना दिलासा मिळाला आहे.  ...

Weather Alert : विदर्भासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्रात कसे असेल हवामान?  - Marathi News | Latest News Weather Alert Yellow and Orange Alert for Vidarbha see other maharashtra details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Alert : विदर्भासाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट तर उर्वरित महाराष्ट्रात कसे असेल हवामान? 

विदर्भात15 मे पर्यंत अवकाळी पाऊस तर त्यासोबतच गारपिटीचा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे. ...

Maharashtra Weather Update राज्यात अजून किती दिवस अवकाळीसह गारपीट - Marathi News | Maharashtra Weather Update How many more days of hailstorm in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update राज्यात अजून किती दिवस अवकाळीसह गारपीट

मुंबई महानगर प्रदेशाला उन्हाचा तडाखा बसत असतानाच दुसरीकडे राज्यभरात मराठवाडा, विदर्भ आणि कोकणातील बहुतांशी जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ...