लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Satara: नवजामध्ये पावसाचा साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पा पार - Marathi News | the rainfall reached the level of 4,500 mm In Navaja satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: नवजामध्ये पावसाचा साडे चार हजार मिलीमीटरचा टप्पा पार

पश्चिमेकडे उघडझाप सुरूच : कोयनेतील साठा चार दिवसानंतर ८३ टीएमसीवर ...

पाऊस अजून १० दिवस सुट्टीवर, गेल्या सात दिवसांतही मारली होती दांडी - Marathi News | Rain is on holiday for 10 more days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस अजून १० दिवस सुट्टीवर, गेल्या सात दिवसांतही मारली होती दांडी

मान्सूनचा आस हिमालयाच्या पायथ्याकडे सरकल्याने उत्तराखंडपासून लगतच्या प्रदेशात पूरस्थिती निर्माण झाली असतानाच दुसरीकडे मात्र मुंबईसह राज्यभरात पावसाने मोठा ब्रेक ... ...

पावसाने वाढवली १० दिवसांची रजा; आता २० ऑगस्टनंतर बरसण्याचा अंदाज - Marathi News | 10 days leave extended by rain; Now forecast to rain after 20th August | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाने वाढवली १० दिवसांची रजा; आता २० ऑगस्टनंतर बरसण्याचा अंदाज

अतिरिक्त महासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, गेल्या ७ दिवसांत राज्यात जवळपास पाऊस पडलेला नाही. ...

खडकवासला धरण साखळीत ९० टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा १.९५ टीएमसीने जादा पाणी - Marathi News | 90 percent water storage in Khadakwasla dam chain; 1.95 TMC more water than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण साखळीत ९० टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा १.९५ टीएमसीने जादा पाणी

गतवर्षीच्या तुलनेत यंदा १.९५ टीएमसीने म्हणजे ७ टक्के पाणीसाठा जादा आहे.... ...

पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली - Marathi News | The concern of the farmers increased, due to the lack of rain, the crops failed | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाची उघडीप, पिकांनी माना टाकल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली

ऑगस्ट महिन्याचा मध्यावधी आला तरी विहिरी, तलाव, विंधन विहीचे पाणी वाढलेले नाही. ...

लय भारी कलाकृती! भात रांगोळी करण्याचा अनोखा संदेश, शेतात साकारला ‘बालहत्ती’ - Marathi News | The unique message of making rice rangoli Child Elephant realized in the field | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लय भारी कलाकृती! भात रांगोळी करण्याचा अनोखा संदेश, शेतात साकारला ‘बालहत्ती’

'रघु' हा बालहत्ती वन्य प्राणी आणि आदिवासी यांच्यातील प्रेमळ नात्याचे प्रतीक ...

मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे - Marathi News | Water crisis in 76 cities of Marathwada; If there is no rain, there will be scarcity of drinking water | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ७६ शहरांवर जलसंकट; पाऊस न पडल्यास पिण्याच्या पाण्याचे होणार वांधे

बहुतांश शहरात एक ते सहा महिनेच पुरेल एवढा जलसाठा ...

कोयनेतील पाणीसाठा ८३ टीएमसी खालीच, सातारा जिल्ह्याच्या पूर्वकडे पावसाची प्रतीक्षा कायम  - Marathi News | Water storage in Koyna dam below 83 TMC, east of Satara district still waiting for rain | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कोयनेतील पाणीसाठा ८३ टीएमसी खालीच, सातारा जिल्ह्याच्या पूर्वकडे पावसाची प्रतीक्षा कायम 

महाबळेश्वरला १९ मिलीमीटरची नोंद ...