लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

आंबेगाव तालुक्याच्या डिंभे धरणात ९३ टक्के पाणीसाठा; धरण भरण्याच्या मार्गावर - Marathi News | 93 percent water storage in Dimbhe Dam of Ambegaon Taluka On the way to fill the dam | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुक्याच्या डिंभे धरणात ९३ टक्के पाणीसाठा; धरण भरण्याच्या मार्गावर

यंदा धरण पाणलोट क्षेत्रात केवळ ४०८ मि.मी. एवढा एकुण पाऊस झाला असून मागील वर्षी ९९८ मि. मी. एवढा पाऊस झाला होता ...

मराठवाड्यात पावसाचा दुष्काळ अन् राजकीय सभांचा सुकाळ; नेते, मंत्र्यांचे दररोज दौरे - Marathi News | Drought of rains in Marathwada and political meetings increased, daily visits of ministers and leaders | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाचा दुष्काळ अन् राजकीय सभांचा सुकाळ; नेते, मंत्र्यांचे दररोज दौरे

सततच्या प्रोटोकॉलमुळे प्रशासकीय यंत्रणाही हतबल ...

खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा - Marathi News | 93 percent water storage in Khadakwasla dam chain 7 percent less water storage this year than last year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकवासला धरण साखळीत ९३ टक्के पाणीसाठा; गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७ टक्के कमी पाणीसाठा

दोन आठवड्यात टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला ...

पावसाचा आता माेठा ब्रेक; यंदा सरासरी गाठण्याची शक्यता कमी; हवामान खात्याने वर्तविला अंदाज - Marathi News | A sweet break of rain now; Chances of reaching the average this year are low; Meteorological department forecast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा आता माेठा ब्रेक; यंदा सरासरी गाठण्याची शक्यता कमी; हवामान खात्याचा अंदाज

यंदा १९७० नंतर प्रथमच दिल्ली, आग्रा आणि वृंदावनमध्ये पूरसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली. ...

दुष्काळात तेरावा... खंड असताना दाखविला पाऊस  - Marathi News | Thirteenth in drought... rain shown during continent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळात तेरावा... खंड असताना दाखविला पाऊस 

पीक विम्यासाठी कृषी विभागाचा अडसर ...

सप्टेंबरही कोरडाच? 'निनो' आला तर राज्यावर दुष्काळाचे ढगही दाटणार - Marathi News | September is also dry? monsoon forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबरही कोरडाच? 'निनो' आला तर राज्यावर दुष्काळाचे ढगही दाटणार

मान्सूनचा ऑगस्ट संपायला आता चार दिवस उरले आहेत आणि यादरम्यान दमदार पावसाची शक्यता नगण्यच आहे. त्यानंतर ७ सप्टेंबरपर्यंत विदर्भासह ... ...

सप्टेंबरही कोरडाच जाण्याची शक्यता? - Marathi News | Is September likely to be dry? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सप्टेंबरही कोरडाच जाण्याची शक्यता?

यंदा ऑगस्टमध्ये पडलेला पावसाचा मोठा खंड ऐतिहासिक मानला जात आहे. हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी या चिंतेसाठी अनेक गोष्टी कारणीभूत असल्याचे सांगितले. ...

पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा; खरीप उत्पादन ६० टक्के घटल्याने बळीराजा हतबल - Marathi News | summer heat in rainy season; farmer is desperate as Kharif production drops by 60 percent | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाळ्यात उन्हाळ्याच्या झळा; खरीप उत्पादन ६० टक्के घटल्याने बळीराजा हतबल

चांगल्या जमिनीवरील पिके तग धरून असली तरी वाढ खुंटली आहे. ...