लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

निम्म्या राज्यात नांदते दुष्काळाची दाहकता, पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ - Marathi News | In half of the state, the inflammation of the drought is over, the time to turn the plow on the crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निम्म्या राज्यात नांदते दुष्काळाची दाहकता, पिकांवर नांगर फिरविण्याची वेळ

चारा-पाण्यासाठी भटकंती, डोळ्यांदेखत पिके होरपळली ...

नवजाच्या पर्जन्यमानाने पार केला पाच हजार मिलीमीटरचा टप्पा, कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच - Marathi News | Navja rainfall crossed the five thousand millimeter level, discharge continues from Koyna dam to Sangli | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नवजाच्या पर्जन्यमानाने पार केला पाच हजार मिलीमीटरचा टप्पा, कोयनेतून सांगलीसाठी विसर्ग सुरूच

पावसाची प्रतीक्षा कायम, कोयना धरणातील पाणीसाठा ८७ टीएमसीच्या उंबरवठ्यावर ...

मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी - Marathi News | In 2000 villages of Marathwada, rainfall breaks, only 35 percent water in dams | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील २ हजार गावांमध्ये पावसाचा खंड, जलप्रकल्पात फक्त ३५ टक्के पाणी

अटींमुळे विमा संरक्षण रक्कम मिळण्यातही अडचणी ...

गावात पाऊस पडेल का? हवामानतज्ज्ञ नव्हे, तर सरपंच सांगणार - Marathi News | Sarpanch will predict weather and monoon updates at village level | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गावात पाऊस पडेल का? हवामानतज्ज्ञ नव्हे, तर सरपंच सांगणार

यापुढे पाऊस पडेल का; हे हवामान खाते नव्हे तर गावचे सरपंच सांगणार असल्याची एकच चर्चा जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. ...

धरणाच्या तालुक्यातील घटते पर्जनमान्य चिंता वाढवणारे - Marathi News | Decreasing rainfall in the dam's taluk raises concerns | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणाच्या तालुक्यातील घटते पर्जनमान्य चिंता वाढवणारे

राजाराम लोंढे कोल्हापूर:  धरणांचा तालुका म्हणून प्रसिद्ध राधानगरी असलेल्या तालुक्यातील घटते पर्जन्यमान सगळ्यांनाच चिंता करायला लावणारे आहे. ' राधानगरी' ... ...

पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा - Marathi News | Money deposited in the bank account of farmers who have done e-KYC for rain damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसामुळे झालेल्या नुकसानीकरिता ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा

गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिता शासनाने विशेष बाब म्हणून १५०० कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. ...

मराठवाड्यात नांदेड व हिंगोली सोडता पर्जन्यमान बिकट  - Marathi News | Heavy rainfall in Marathwada except Nanded and Hingoli | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात नांदेड व हिंगोली सोडता पर्जन्यमान बिकट 

मराठवाड्यात एका बाजूला दुष्काळाचे चित्र दिसत असताना दुसऱ्या बाजूला नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्याचे दिसत आहे. मराठवाड्यात ... ...

पावसाळ्यात ब्रॉयलर कोंबड्यांची कशी घ्याल काळजी? - Marathi News | How to take care of broiler chickens in rainy season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाळ्यात ब्रॉयलर कोंबड्यांची कशी घ्याल काळजी?

कोंबड्यांना पावसाळ्यात विविध आजार होतात, योग्य वेळी, योग्य ते व्यवस्थापकीय बदल न केल्यास, त्याचा परिणाम कोंबड्यांचे आरोग्य आणि उत्पादनावर होतो. कोंबड्यांच्या आरोग्याकडे आणि व्यवस्थापनाकडे पावसाळ्यात विशेष लक्ष दिले पाहिजे. ...