फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश पुण्यात भाजपची अळीमिळी गुपचिळी! 'उमेदवारी मिळाली हो...!' उमेदवारांचे समर्थकांना सकाळीच गेले फोन, एबी फॉर्म उद्या मिळणार? तोच तोच ईमेल आयडी वापरून कंटाळा आलाय? गुगल देतेय युजरनेम बदलायची संधी, अकाऊंट तेच राहणार पण...
Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या FOLLOW Rain, Latest Marathi News
प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार दि २० मे ते २२ मे पर्यंत इथे होणार पाऊस ...
पुढच्या दोन दिवसांत केव्हाही पाऊस पडण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसात दिवसभर दमट वातावरण पाहायला मिळाले. ...
हवामान खात्याने पावसाचे संकेत देताच पावसाळ्यातील मासेमारीला १ जून ते ३१ जुलैपर्यंत मत्स्य विभागाकडून मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. दहा ते पंधरा मिनिटे सरी कोसळल्या. त्यानंतर, आकाश ढगाळ राहिले. ... ...
पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत. ...
मोसमी पाऊस अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागरात रविवारी दाखल झाला. ...
सध्याचे पोषक हवामान पाहता ३१ मेपर्यंत मान्सून केरळला, तर ६ ते १० जूनपर्यंत महाराष्ट्रात पोहोचण्याची शक्यता वर्तविण्यात आली. ...
Nagpur News: अवकाळीचे सावट संपल्यानंतर सूर्याचा ताप वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज हाेता, पण आता पुन्हा परिस्थिती बदलली असून मे महिन्याचा शेवटही विजांची चमक आणि वादळ वाऱ्यानेच हाेणार, अशी शक्यता विभागाने वर्तविली आहे. ...