लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

औसा-तुळजापूर महामार्गावर छावाचा रास्ता रोको; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी - Marathi News | rastaroko on Ausa-Tuljapur highway; Demand to declare drought | Latest latur News at Lokmat.com

लातुर :औसा-तुळजापूर महामार्गावर छावाचा रास्ता रोको; कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

रास्तारोको आंदोलनात शेतकरी बैलगाडी, ट्रॅक्टर घेऊन सहभागी झाले होते. ...

पावसाचा खंड; विम्याचा २५ टक्के हप्ता मिळणार - Marathi News | Rain Break 25 percent premium of insurance will be available | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पावसाचा खंड; विम्याचा २५ टक्के हप्ता मिळणार

पीकविमा योजनेच्या निकषांनुसार पावसात २१ दिवसांपेक्षा जास्त घट असल्यास व उत्पादनात ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट आल्यास शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईपैकी २५ टक्के आगाऊ रक्कम देण्यात येणार आहे. ...

वऱ्हाडात अतिवृष्टीचा फटका; बळीराजाला हवेत ६८७ कोटी - Marathi News | Heavy rains hit in Varhad; 687 crores want for farmer help | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वऱ्हाडात अतिवृष्टीचा फटका; बळीराजाला हवेत ६८७ कोटी

वऱ्हाडात बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्यात आल्यानंतर ६८७ कोटींच्या मदत निधीची मागणी विभागीय आयुक्तांद्वारा बुधवारी शासनाकडे करण्यात आली ...

पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार - Marathi News | Less precipitation due to lack of rain; Sugarcane production will decrease by 1.2 lakh tonnes | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस नसल्यानं उतारा कमी; ऊसाचे १२ लाख टन उत्पादन घटणार

साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे बैठक झाली. यावेळी २५ किमी हवाई अंतराची अट रद्द करण्याचा ठराव मंजूर करून तो मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत ठेवण्यात येणार असल्याचा ठराव मंजूर करण्यात आला. ...

सप्टेंबरमध्ये पावसाची गुड न्यूज, उद्यापासून बरसणार, पहिल्या आठवड्यात पुनरागमनाचा अंदाज  - Marathi News | Good news for rain in September, it will rain from tomorrow, forecast to return in the first week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सप्टेंबरमध्ये पावसाची गुड न्यूज, उद्यापासून बरसणार, पहिल्या आठवड्यात पुनरागमनाचा अंदाज 

अवघा महाराष्ट्र आता सप्टेंबरच्या पावसाकडे डोळे लावून बसला आहे. ...

लातूर जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांत पिकांची वाढ खुंटली! - Marathi News | Growth of crops stunted in 31 revenue circles of Latur district! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर जिल्ह्यातील ३१ महसूल मंडळांत पिकांची वाढ खुंटली!

उत्पन्नात ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट आढळल्यास पंचवीस टक्के अग्रीम वितरणाच्या सूचना ...

येत्या चार आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता - Marathi News | Chance of rain again in next four weeks in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :येत्या चार आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता

येत्या चार आठवड्यात महाराष्ट्रात पुन्हा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ किनारपट्टीसह दक्षिण द्वीकल्प, ... ...

गावागावात कळणार हवामानाचा अंदाज, काय आहे स्कायमेटचा महावेध प्रकल्प? - Marathi News | Weather forecast will be known in villages, what is Skymet's Mahavedh project? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गावागावात कळणार हवामानाचा अंदाज, काय आहे स्कायमेटचा महावेध प्रकल्प?

यापुढे शेतकऱ्यांना स्वयंचलित हवामान केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गावातच हवामानाचा अचूक अंदाज कळणार आहे. ...