पिंपरी चिंचवड शहरात परिसरात काल रात्रीपासून विक्रमी पाऊस झाला. यामध्ये शहरातील रस्त्यांवर सगळीकडे पाणीच पाणी अशी अवस्था झाली आहे. पहाटेपासून पावसाचा जोर वाढला होता. यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. (सर्व छायाचित्र- अतुल मारवाडी) ...
राज्यातील साखर कारखान्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ऊस क्षेत्रात फार घट होणार नसली तरी उसाची वाढ थांबल्याने गाळप हंगाम १०० दिवसातच गुंडाळेल असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाने व्यक्त केला आहे. ...