लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

रोजगार हमीतून होणार विहीर पुनर्भरण - Marathi News | Well recharge through employment guarantee scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रोजगार हमीतून होणार विहीर पुनर्भरण

पावसाळ्याचा आता एक महिना शिल्लक असल्याने या काळात पडणाऱ्या पावसाचा थेंब थेंब साठवण्यासाठी आता जिल्ह्यातील सुमारे सव्वाचार हजार विहिरींचे पुनर्भरण करण्याचे जिल्हा प्रशासनाने ठरवले आहे. ...

दिलासा! पावसाच्या सरींनी रत्नागिरीकर चिंब, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता - Marathi News | Rain started again in Ratnagiri from morning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दिलासा! पावसाच्या सरींनी रत्नागिरीकर चिंब, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली ...

रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता - Marathi News | Yellow alert in Raigad district! Chance of heavy rain for five days | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट! पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता

शुक्रवार ८ सप्टेंबरला सकाळ पासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

राज्यात पाऊस परतला, माना टाकलेल्या पिकांना दिलासा - Marathi News | Showers of happiness! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पाऊस परतला, माना टाकलेल्या पिकांना दिलासा

संपूर्ण मघा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पूर्वा नक्षत्रात सहा सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.  ...

किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या - Marathi News | Kikulogy- how monsoon lightnings gives Weather Information revels Pro Kiruankumar Johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या

(किकुलॉजी, भाग ७)- शेतकऱ्यांनी हवामान आणि तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे Kikulogyचे हे लेखन! ...

आनंदवार्ता! येलदरी धरणात साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल - Marathi News | Happy news! Three and a half dalghami of new water entered in Yeldari dam | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :आनंदवार्ता! येलदरी धरणात साडेतीन दलघमी नवीन पाणी दाखल

६४ मिलिमीटर पावसाचे नोद; सलग पाचव्यांदा धरण भरणार का? ...

पवना धरणातून 3500 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | 3500 cusecs discharge from Pavana dam Citizens on the banks of the river are alerted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पवना धरणातून 3500 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पवना धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले ...

Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी - Marathi News | Waiting for a month Finally since Dahihandi there has been heavy rain in Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: महिन्याभरापासून प्रतिक्षा; अखेर दहिहंडीपासून पुणे जिल्ह्यात पावसाची जोरदार सलामी

पुणे जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून पावसाची प्रतिक्षा होती, त्यातून धरणांमधील पाणीसाठा कमी होऊ लागला होता ...