मृग नक्षत्राला शुक्रवारपासून सुरवात होत असली तरी नैऋत्य मान्सून आनंदसरी घेऊन गुरुवारीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकण तसेच सोलापूर परिसरात या सरींनी सलामी दिली. ...
मान्सूनपूर्व कामे झाली, असा दावा प्रशासनाने केला. काही ठिकाणची कामेही दाखविली; परंतु गुरुवारी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात रस्त्यांवर घाण पसरली. ...