Rain, Latest Marathi News
राज्य सरकारने विमा कंपन्यांना द्यायच्या दीड हजार कोटींपैकी केवळ पाचशे कोटी रुपये दिले आहेत. उर्वरित एक हजार कोटी न दिल्याने विमा कंपन्यांनी ही आगाऊ रक्कम अजूनही शेतकऱ्यांना दिलेली नाही. ...
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी महत्वाचे निर्देश दिले आहेत. ...
एनडीआरएफची आणि एसडीआरएफच्या चमुही बचाव कार्यात तैनात करण्यात आले आहेत. ...
शहरातील महावितरणचे शंकर नगर आणि इतरही अनेक सब स्टेशन आणि वीज यंत्रणा पाण्यात गेली आहे. ...
गरज नसेल त्यांनी घराबाहेर पडू नका असं आवाहन स्थानिक प्रशासनाकडून लोकांना केले जात आहे. ...
दुकानांमध्ये शिरले पाणी : वाहतूक पूर्णपणे ठप्प ...
पंचशील चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर इस्पितळे असून काही इस्पितळांच्या आत देखील पाणी शिरले आहे. ...
पुढील २६ तारखेपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ...