लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Pune Rain: पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; दिवसभर रिमझिम सुरूच - Marathi News | Rains increased in the district including Pune city; It continued to drizzle throughout the day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरासह जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; दिवसभर रिमझिम सुरूच

रस्त्यांना नद्याचे स्वरूप आले असून, आकाश काळ्या ढगांनी भरून गेले आहे. त्यामुळे शहरभर पावसाच्या सरी कोसळत आहेत.... ...

Nagpur Rain Video : शेरदिल खाकी थेट काळाशी लढली, वाचविले माय-लेकाचे प्राण ! - Marathi News | Nagpur Rain : Thanedar Bhedodkar risked their lives, rescued mother-son trapped in flood | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain Video : शेरदिल खाकी थेट काळाशी लढली, वाचविले माय-लेकाचे प्राण !

ठाणेदार भेदोडकरांनी लावली प्राणाची बाजी, पाण्याच्या प्रचंड प्रवाहात झोकून देत मायलेकांना सुखरूप बाहेर काढले : पोलीस दलासह नागरिकांकडूनही 'रियल हिरो' म्हणून कौतुक ...

उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय? - Marathi News | What is the water storage situation of Ujani Dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती काय?

चालू वर्षी मात्र धरणात २२ टक्केच पाणीसाठा झाला आहे. उर्वरित पावसाळ्यात पुणे जिल्ह्यात दमदार पाऊस झाला नाही तर येणाऱ्या काळात तीव्र पाणीटंचाई सामोरे जावे लागू शकते. ...

दिल्लीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; काळ्या ढगांमुळे रस्त्यावर अंधार, वाहतुक कोंडी - Marathi News | Rain is continuing in Delhi-NCR today with strong winds. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस; काळ्या ढगांमुळे रस्त्यावर अंधार, वाहतुक कोंडी

दिल्ली-एनसीआरमध्ये आज जोरदार वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. ...

नमो ११ कलमी कार्यक्रमात ७३ हजार शेततळ्यांची उभारणी - Marathi News | Construction of 73 thousand farms in NAMO 11-point program | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नमो ११ कलमी कार्यक्रमात ७३ हजार शेततळ्यांची उभारणी

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढावे यासाठी “नमो शेततळी अभियान” राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत ७३ हजार शेततळयांची उभारणी करण्यात येणार ...

Nagpur Rain : ६१ वर्षानंतर सप्टेंबरमध्ये २४ तासांत सर्वाधिक पाऊस - Marathi News | Nagpur Rain: Highest rainfall in 24 hours in September after 61 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain : ६१ वर्षानंतर सप्टेंबरमध्ये २४ तासांत सर्वाधिक पाऊस

१५९.६ मि.मी. ची नोंद, मुसळधार हाहाकार : रस्ते, वस्त्या पुराने वेढले, घरांची पडझड ...

Nagpur Rain Video : होडी बनलेल्या बसेसमध्ये जीव मुठीत घेऊन त्यांनी काढले चार तास - Marathi News | Nagpur Rain: They spent four hours in boats-turned-buses for their lives | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain Video : होडी बनलेल्या बसेसमध्ये जीव मुठीत घेऊन त्यांनी काढले चार तास

मोरभवन बसस्थानक बनला तलाव, एसटी बसेस बनल्या होडी : चालक वाहकांचे जीव लागले होते टांगणीला ...

Nagpur Rain : नागपूर अतिवृष्टी; बचाव पथकाने ३४९ लोकांना सुखरूप बाहेर काढले - Marathi News | Heavy Rain in Nagpur; Rescue team rescued 349 people safely | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur Rain : नागपूर अतिवृष्टी; बचाव पथकाने ३४९ लोकांना सुखरूप बाहेर काढले

अंबाझरी, गोरेवाडा ओव्हर फ्लो, पाणी साचून चौक ‘ब्लॉक; गाड्या रस्त्यांवर तरंगल्या, वाहतूक पूर्णपणे ठप्प ...