लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

१० हजार घरांमध्ये पाणी, अनेकांना स्थलांतरित केले; नुकसानग्रस्तांना फडणवीसांची मदतीची घोषणा - Marathi News | dcm devendra fadnavis and union minister nitin gadkari take review meeting of nagpur flood situation and announced aid | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१० हजार घरांमध्ये पाणी, अनेकांना स्थलांतरित केले; नुकसानग्रस्तांना फडणवीसांची मदतीची घोषणा

Nagpur Flood: नागपुरातील पूरस्थितीचा देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरींनी आढावा घेतला. ...

घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना - Marathi News | water enters house 70 year old dies incidents in mahesh nagar of gittikhadan nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :घरात पाणी शिरले, ७० वर्षाच्या वृद्धेचा मृत्यू; गिट्टीखदानच्या महेशनगरातील घटना

शुक्रवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे घरात पाणी शिरुन एका ७० वर्षाच्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत महेशनगरात घडली. ...

तब्बल १८ तासानंतर नागपुरात पोहोचले कतारचे विमान, हैदराबादला केले होते डायव्हर्ट - Marathi News | Qatar flight reached Nagpur after 18 hours, it was diverted to Hyderabad | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :तब्बल १८ तासानंतर नागपुरात पोहोचले कतारचे विमान, हैदराबादला केले होते डायव्हर्ट

प्रवाशांच्या नातेवाईकांना माहिती देण्याकडे कानाडोळा ...

चिंता मिटली, प्रकल्प झाले पाण्याने ‘तुडुंब’; इटियाडोह व पुजारीटोला ओव्हरफ्लो - Marathi News | worries solved water projects were flooded in gondia | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :चिंता मिटली, प्रकल्प झाले पाण्याने ‘तुडुंब’; इटियाडोह व पुजारीटोला ओव्हरफ्लो

मध्यम प्रकल्पांनाही आले पाणी ...

राज्यात कसा असेल परतीचा पाऊस? - Marathi News | How will the rain return in the state? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात कसा असेल परतीचा पाऊस?

आठवडाभराच्या विलंबाने भारतातून मान्सून घेईल निरोप, मात्र.... ...

Rain : जोरदार पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा असा आहे - Marathi News | This is the water storage in major dams in Maharashtra after heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : जोरदार पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा असा आहे

राज्यात विविध ठिकाणी झालेल्या पावसानंतर राज्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठ्याची दिनांक २३ सप्टेंबर २३ पर्यंतची स्थिती पुढीलप्रमाणे आहे. ...

पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा; हातची पिके गेली पण पिण्याच्या पाणीसाठ्याची आशा - Marathi News | Relief to farmers as rains return; Hand crops are gone but there is hope of drinking water supply | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाऊस परतल्याने शेतकऱ्यांना दिलासा; हातची पिके गेली पण पिण्याच्या पाणीसाठ्याची आशा

बीडसांगवी गावच्या नदीला मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. ...

शेतकऱ्यांमध्ये समाधान; परभणी जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस - Marathi News | satisfaction among farmers; In Parbhani district, it is drizzling in some places and heavy rain in other places | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :शेतकऱ्यांमध्ये समाधान; परभणी जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे जोरदार पाऊस

मागील अनेक दिवसांपासून खंड दिल्यानंतर शनिवारी झालेल्या पावसाने शेतकऱ्याचे समाधान व्यक्त होत आहे. ...