लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

राज्याच्या पूर्वपट्ट्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज  - Marathi News | Heavy rain today in the eastern part of the state, forecast by the Meteorological Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या पूर्वपट्ट्यात आज मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज 

जोरदार पावसाचा अलर्ट... ...

मोझॅक अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे - Marathi News | To help farmers affected by mosaic worm - Agriculture Minister Dhananjay Munde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मोझॅक अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार - कृषीमंत्री धनंजय मुंडे

नागपर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी ...

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर पाऊस - Marathi News | Heavy rainfall in Satara district, 64 mm rain in Mahabaleshwar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर पाऊस

यावर्षी मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरूवात ...

मराठवाड्यात ४० दिवसच पडला पाऊस; २८ तालुक्यांवर दुष्काळी सावट, परतीच्या पावसावर मदार - Marathi News | The rainy season is over! 28 taluks of Marathwada are still under drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात ४० दिवसच पडला पाऊस; २८ तालुक्यांवर दुष्काळी सावट, परतीच्या पावसावर मदार

१५ टक्के पावसाची तूट : हवामान खात्याच्या दृष्टीने पावसाळा संपला ...

मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज - Marathi News | Manjara Dam 29 percent full, drinking water concerns resolved; Heavy rainfall is required for irrigation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मांजरा २९ टक्के भरले, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली; सिंचनासाठी मोठ्या पावसाची गरज

मांजरा प्रकल्पात २९ टक्के जिवंत पाणीसाठा : ४३ वर्षांमध्ये १६ वेळा धरण १०० टक्के भरले ...

मराठवाड्यातील या तालुक्यांत दुष्काळाचे सावट, ४० दिवसच पडला पाऊस - Marathi News | Drought like situation In these taluks of Marathwada, it has rained for only 40 days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यातील या तालुक्यांत दुष्काळाचे सावट, ४० दिवसच पडला पाऊस

१५% तूट : हवामान खात्याच्या दृष्टीने पावसाळा संपला ...

लातूरमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस; काही भागात वीज गुल - Marathi News | rain with lightning in latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरमध्ये वीजांच्या कडकडाटासह पाऊस; काही भागात वीज गुल

काही भागात वीज गुल झाल्याने नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. ...

जळगाव जिल्ह्यात चार वर्षानंतर पहिल्यांदाच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस - Marathi News | for the first time after four years jalgaon district received less than 100 percent rainfall | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात चार वर्षानंतर पहिल्यांदाच १०० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

जिल्ह्यात सरासरीचा ९२ टक्के पाऊस: मान्सूनही परतीच्या मार्गावर, पारा ३४ अंशावर. ...