लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

दोन दिवस पावसाचे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट - Marathi News | Two days of rain: Yellow alert in Madhya Maharashtra, Konkan, Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दोन दिवस पावसाचे : मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट

कोकणात, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या काही भागात शनिवारी (दि.१५) व रविवारी (दि.१६) विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ... ...

Satara: कोयनेला ३१ मिलीमीटर पाऊस; धरणात १५ टीएमसी साठा - Marathi News | More rainfall in Satara district than last year; Navaja, Mahabaleshwar receives maximum rainfall | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात मागील वर्षीपेक्षा अधिक पर्जन्यमान; नवजा, महाबळेश्वरलाही दमदार हजेरी 

धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही ...

महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचे, राज्यातील 'या' भागाला 'यलो अलर्ट'; हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Heavy rain forecast in ghat area, two days of rain; 'Yellow alert' for 'this' part of the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचे, राज्यातील 'या' भागाला 'यलो अलर्ट'; हवामान विभागाचा अंदाज

सध्या माॅन्सूनची वाटचाल अतिशय मंदावलेली आहे. तर बंगालच्या उपसागरावरून मॉन्सूनचे जे प्रवाह येत आहेत, त्यांच्यामध्ये ऊर्जा नाही... ...

Sangli: तासगाव पूर्व भागात ढगफुटीसदृश पाऊस, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा - Marathi News | Cloudburst like rain in Tasgaon East area sangli, relief for drought affected farmers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: तासगाव पूर्व भागात ढगफुटीसदृश पाऊस, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा

ओढे, नाल्यांना पूर : अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प ...

सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स - Marathi News | Useful mobile apps for agricultural crops that all farmers should have in their mobiles | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सर्व शेतकरी बांधवांच्या मोबाईल मध्ये असावेत असे शेती पिकांसाठी फायद्याचे मोबाईल ॲप्स

कृषी विषयक माहितीसाठी उपयुक्त मोबाईल अॅप्स ...

गोव्यात आतापर्यंत १५.३२ इंच पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस काणकोण केंद्रावर - Marathi News | Goa recorded 15.32 inches of rain so far; The maximum rainfall is at the center of Kankon | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात आतापर्यंत १५.३२ इंच पावसाची नोंद; सर्वाधिक पाऊस काणकोण केंद्रावर

आज सकाळी काही भागात पावसाच्या सरी पडल्या तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते ...

डोंबिवली MIDC भागात नवीन काँक्रिट रस्त्यावर साचू लागले आहे पावसाळी पाणी - Marathi News | Rain water logging started on new concrete road in Dombivli MIDC area | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :डोंबिवली MIDC भागात नवीन काँक्रिट रस्त्यावर साचू लागले आहे पावसाळी पाणी

मिलापनगर रहिवासी संघाचे पदाधिकारी राजू नलावडे यांनी व्यक्त केली चिंता ...

मराठवाड्यात नाही 'एसडीआरएफ'चे पूर्णवेळ पथक; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी लागतो वेळ - Marathi News | No full-time 'SDRF' team in Marathwada; It takes time to help in the 'golden hour' | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मराठवाड्यात नाही 'एसडीआरएफ'चे पूर्णवेळ पथक; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी लागतो वेळ

केवळ पावसाळ्यात नियुक्ती; 'गोल्डन अवर'मध्ये मदतीसाठी धुळे, पुण्याहून करावे लागते पथकास पाचारण ...