लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

राज्याचा पीक पेरणी अहवाल काय सांगतो? - Marathi News | What does the state crop sowing report say? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याचा पीक पेरणी अहवाल काय सांगतो?

कोणत्या धान्याचा पेरा झाला कमी? राज्यात किती झाला पाऊस? ...

उजनी धरण ६० टक्क्यावरच स्थिरावलं - Marathi News | Ujani Dam settled at 60 percent water storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी धरण ६० टक्क्यावरच स्थिरावलं

मागील तीन दिवसांपासून उजनीची टक्केवारी ६० वरच स्थिरावली आहे. परतीचा पाऊस झाला नाही तर उजनी शंभर टक्के भरण्याची शक्यता कमी आहे. ...

पाणी पातळी खालावलेलीच, अडीच महिन्यात जाणवू शकते टंचाई - Marathi News | As soon as the water level drops in Beed, scarcity can be felt in two and a half months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाणी पातळी खालावलेलीच, अडीच महिन्यात जाणवू शकते टंचाई

मागच्या पावसामुळे दहा टक्क्यांनी वाढला होता पाणीसाठा, तात्पुरता मिळाला दिलासा ...

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका; ठिकठिकाणी पडझडीमुळे जनजीवन विस्कळीत - Marathi News | Heavy rain with gale force in the state Life disrupted due to landslides | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा दणका; ठिकठिकाणी पडझडीमुळे जनजीवन विस्कळीत

राज्याला रविवारी परतीच्या पावसाचा दणका बसला. ...

ऑक्टोबर हिटमुळे यंदाचा उकाडा अधिक दाहक होणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज - Marathi News | This year heat will be more inflammatory due to the October hit Meteorologists forecast | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑक्टोबर हिटमुळे यंदाचा उकाडा अधिक दाहक होणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज

उन्हाळयात पहाटेचे तापमान ३ ते ४ डिग्री तर दुपारचे तापमान २ डिग्रीने वाढण्याची शक्यता ...

आज पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Heavy rain likely to occur in five districts today, Met department forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आज पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

जोरदार पावसाचा यलो अलर्ट ...

धरणांचा पाणीसाठा स्थिरावला, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक? - Marathi News | The water storage of dams has stabilized, how much water is left in which dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :धरणांचा पाणीसाठा स्थिरावला, कोणत्या धरणात किती पाणी शिल्लक?

जाणून घ्या राज्यातील धरण पाणीसाठा... ...

लाही लाही होणार कमी! मराठवाड्यात पुढील तीन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता - Marathi News | Temperature likely to drop in next three days in Marathwada | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाही लाही होणार कमी! मराठवाड्यात पुढील तीन दिवसात तापमानात घट होण्याची शक्यता

हलक्या पावसाची शक्यता... ...