गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात धरणांमध्ये ९९ टक्के इतका साठा होता तर यंदा केवळ ८३ टक्के इतकाच जलसाठा असल्याने प्रशासनाला पिण्याचे आणि सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना कसरत करावी लागणार आहे. ...
पावसाचा खंड लागू झाल्यानंतर एकूण नुकसानभरपाईपोटी दिल्या जाणाऱ्या रकमेच्या २५ टक्के अग्रिम देण्यासाठी विमा कंपन्या तयार झाल्या आहेत. त्यानुसार राज्यातील १६ जिल्ह्यांमधील सुमारे २५ लाख शेतकऱ्यांना १ हजार ३५२ कोटी रुपये देण्यात येणार आहे. ...