Maharashtra Rain Updates: २९ जून ते २ जुलै दरम्यान राज्यातील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर हवामान विभागाने हवामान अंदाजानुसार इशारे सुद्धा दिलेले आहेत. ...
उजनी धरणात दौंड येथून सुरू असलेल्या विसर्गात घट झाली असून एक हजार क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. मागील दोन दिवसात दौंड येथील विसर्गात वाढ झाली होती. ...
पुढील दोन दिवसांत संपूर्ण भारत मान्सूनने व्यापलेला असणार आहे. दरम्यान, राज्यामध्ये विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. ...
पहाटे विमानतळावर वाहतूक अन् गर्दी कमी असल्याने मोठी मनुष्यहानी टळली, मुसळधार पावसाच्या तडाख्याने विमानतळावरील टर्मिनल-१ वरील छताचा काही भाग कोसळला. ...