लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे? - Marathi News | How to manage onion crop in cloudy weather? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ढगाळ वातावरणात कांदा पिकाचे व्यवस्थापन कसे करावे?

पावसाळी व ढगाळ वातावरणात लागवड झालेल्या कांदा रोपवाटिका व पुनर्लागवड पिकाचे व्यवस्थापन. ...

राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित - Marathi News | Approximately 99 thousand 381 hectares area affected due to unseasonal rains in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात अवकाळी पावसामुळे अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्र बाधित

गेल्या दोन दिवसांत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती आणि फळ पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानाचे पंचनामे तातडीने करण्याची मागणी शासनाकडे प्राप्त झाली आहे. ...

गुलाबी थंडी झाली रोगट; थंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणाम - Marathi News | Increase in patients of various diseases as effects of cold, rain and cloudy weather on the body | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुलाबी थंडी झाली रोगट; थंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणाम

सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया, दमा, संधिवाताचा वाढला त्रास ...

मराठवाड्यातील ४७ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका, बागायती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान - Marathi News | 47 thousand hectares in Marathwada were affected by bad weather, the most damage was in the horticultural sector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यातील ४७ हजार हेक्टरला अवकाळीचा फटका, बागायती क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान

पुढील दोन दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे नुकसानीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. ...

मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला - Marathi News | Yellow alert for rain in Marathwada; Experts say, the monsoon pattern has changed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट; तज्ज्ञ म्हणतात, मान्सूनचा पॅटर्न बदलला

''फेब्रुवारी-मार्चमध्ये पाऊस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर पुढे दुष्काळाला सामाेरे जावे लागेल.'' ...

अवकाळी पावसाने तूर झोपली, कापूस भिजला, संत्रा गळाला; गार वाऱ्यांनी कमालीचा वाढला गारठा - Marathi News | Due to untimely rain, the tur fell asleep, the cotton got wet, the orange crop fell | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अवकाळी पावसाने तूर झोपली, कापूस भिजला, संत्रा गळाला; गार वाऱ्यांनी कमालीचा वाढला गारठा

आठ घरांची अंशत: पडझड : पहाट धुके, दोन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही ...

अवकाळी पावसाने वाढवला गारठा; आजपासून दोन दिवस ‘यलो अलर्ट’ - Marathi News | Unseasonal rain increased hail; 'Yellow alert' for two days from today in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळी पावसाने वाढवला गारठा; आजपासून दोन दिवस ‘यलो अलर्ट’

४६.२ मिमी पावसाची नोंद; उपराजधानीचा पारा १०.८ अंशांनी घसरला ...

दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आज पावसाचा इशारा; जाणून घ्या, देशभरातील हवामानाची स्थिती - Marathi News | Rain warning today across North India including Delhi; Know the weather conditions across the india | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात आज पावसाचा इशारा; जाणून घ्या, देशभरातील हवामानाची स्थिती

उत्तर भारतातील डोंगराळ भागात बर्फवृष्टी होत आहे.  ...