१७ वर्षांनंतर म्हणजे २००७ नंतर जिल्ह्यात यंदा जून महिन्यात दोनशे मिमीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. २००७ मध्ये जून महिन्यात जिल्ह्यात एकूण २३६.५ मिमी पाऊस पडला होता, तर यंदा २२८.२ मिमी पाऊस पडला आहे. ...
Maharashtra Kharif Sowing राज्यात आतापर्यंत १९ लाख ५३ हजार ४२४ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. एकूण सरासरी क्षेत्राच्या ५६ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...
ज्या भागात दुष्काळी परिस्थिती असते, त्याच ठिकाणी सर्वाधिक पाऊस झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. येत्या महिन्यात चांगला पाऊस होईल, असा अंदाज आहे.... ...
दौंड येथील विसर्ग कमी-अधिक प्रमाणात सातत्याने चालू असून यामुळे उजनी पाणी पातळी गेल्या २५ दिवसात २० टक्के वाढली आहे. तर जून महिन्यात एकूण १७२ मि. मी. पावसाची नोंद झाली. ...
राज्यात मराठवाड्यामध्ये ७१.८७% पुणे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला असून, विदर्भ, मुंबई भागामध्ये मात्र अद्याप पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. ...