कांद्याची निर्यातबंदी झाल्यामुळे कांद्याचे दर पडले आहेत. गेल्या पंधरा दिवसांमध्ये क्विंटलला तीन हजार सहाशे ते चार हजार पाचशे रुपये भाव होता. गेल्या आठवड्यापासून भाव कमालीचा घसरला आहे. आता ही निर्यातबंदी उठली नाही तर आम्हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मा ...
यंदा जुन्या सोयाबीनला बाजारात सरासरी ६,००० प्रति क्विंटल दर मिळाला. तर कमीत कमी ४००० रुपये, तर कमाल ७,२५१ रुपये प्रतिक्विंटल सोयाबीनला दर मिळाला आहे. ...
खरीप हंगामातील पावसाळी बाजरीची येथील मोंढ्यात आवक होत असून, रोज दोन ते चार क्विंटल आवक होत आहे. हिरवीगार, चवदार असलेल्या गावरान बाजरीने चांगलाच भाव खाल्ला असून, किरकोळ बाजारात १०० ते १२० रुपये किलोपर्यंत विकली जात आहे. ...
गाळपासाठी उसाची कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे. दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून ऊस मिळवताना कारखाने वेगवेगळे फंडे वापरत आहेत. ...