उशिराने तक्रार नोंदवली, पाऊस नसताना नोंदवली, एकच तक्रार दोन वेळा नोंदविल्याच्या कारणामुळे खरीप पीक नुकसानीच्या ६४ हजार इंटीमेशन अपात्र झाल्या आहेत. ...
राज्यातील विविध भागात चार ते पाच दिवसांपासून परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. शनिवारी रात्री विदर्भ मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा तडाखा बसला आहे. ...
मराठवाड्यातील (Marathwada) ४७ मंडळांना परतीच्या पावसाचा (Rain) तडाखा बसला. शनिवारी रात्री ११ वाजेनंतर सुरू झालेल्या पावसाचा मध्यरात्रीपर्यंत जोर कायम होता. विभागात ३१.५ मि. मी. पावसाची नोंद झाली. ४० मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. छत्रपती संभाजीनग ...
यंदा निसर्गचक्राचा जबरदस्त फटका शिंगाडे उत्पादकांना बसला. यंदा अद्याप थंडीचा महिना सुरू झाला नाही. त्यामुळे उत्पादनात कमालीची घट झाली आहे. (Sinaghadae Crop) ...