Pune Dam: सलग दुसऱ्या वर्षीही जिल्ह्यातील सर्वप्रथम शंभर टक्के भरलेले कळमोडी धरण आहे. हा प्रकल्प भरून वाहू लागल्याने पश्चिम भागातील नागरिकांकडून तसेच शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
सध्या बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भ, कोकण, घाटमाथ्यावर दमदार पाऊस होत आहे. सोमवारी (दि. २२) कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...
कोल्हापूर जिल्ह्यात रविवारी सकाळपासून धुवाधार पाऊस कोसळत असल्याने पुराचे पाणी वाढू लागले आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदी ३८.४ फुटांवरून वाहत आहे. ...
Todays Latest Weather Updates : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार काल विदर्भातील केवळ चंद्रपूर आणि भंडारा या दोन जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर आज राज्यभर पावसाची तीव्रता कमी झाल्याचे हवामान विभागाच्या अंदाजावरून दिसत आहे. ...