Ujani Dam Water Level उजनी धरणातून सकाळी ९ वाजता ६० हजार क्युसेक विसर्ग करण्यात आला होता. भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून २५ हजार ६९६ क्युसेक विसर्ग सोडण्यात येत असून, बंडगार्डन येथे २८ हजार ४५६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. ...
Maharashtra Rain Update गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस मोठ्या सुटीवर जाणार आहे. ...