लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाऊस

Rain News in Marathi | पाऊस मराठी बातम्या

Rain, Latest Marathi News

Pune Rain: पाटील इस्टेटमधील ६०० कचरा वेचकांच्या घरात शिरले पाणी; पुढील २ दिवस सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता - Marathi News | Water seeps into the houses of 600 garbage collectors in Patil Estate Service disruption likely for next 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पाटील इस्टेटमधील ६०० कचरा वेचकांच्या घरात शिरले पाणी; पुढील २ दिवस सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता

प्रशासनाच्या सूचनांनुसार कचरा वेचकांचे सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन पुनर्वसन व स्थलांतर करावे लागण्याची वेळ आली ...

Satara: कोयनेचे सहा दरवाजे उघडले; ११ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु - Marathi News | Koyna dam six doors open; Discharge starts at 10 thousand cusecs | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयनेचे सहा दरवाजे उघडले; ११ हजार क्यूसेकने विसर्ग सुरु

पाणलोट क्षेत्रात संततधार असल्याने विसर्ग वाढणार, धरणात ७८ टीएमसीवर साठा ...

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्याची शक्यता, शिये-कसबा बावडा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद - Marathi News | There is a possibility of water coming on the Pune-Bangalore National Highway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाणी येण्याची शक्यता, शिये-कसबा बावडा रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद

सतीश पाटील कोल्हा पूर : शिरोली येथे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या सेवा मार्गावर आणि शिये-कसबा बावडा रस्त्यावर तब्बल पाच ... ...

Pune Heavy Rain: पुण्यात हाहाकार! घरांमध्ये पाणी; जनावरे दगावली, जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस ठरला - Marathi News | Pune Heavy Rain water in houses animal died the third highest rainfall in the month of July | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Heavy Rain: पुण्यात हाहाकार! घरांमध्ये पाणी; जनावरे दगावली, जुलै महिन्यातील तिसरा उच्चांकी पाऊस ठरला

ढगफुटीसारखा पाऊस झालेला नसला तरी, संततधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठले, नदी, ओढे, नाले भरून वाहू लागले ...

पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ३१४ गर्भवतींना गावातून हलवले, जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क - Marathi News | 314 pregnant women in Kolhapur district shifted from village due to flood situation, Zilla Parishad system on alert | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पूरस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ३१४ गर्भवतींना गावातून हलवले, जिल्हा परिषदेची यंत्रणा सतर्क

सीईओंची चिखली, आंबेवाडीला भेट ...

भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी   - Marathi News | Heavy rain in Bhiwandi caused waterlogging in many low-lying areas   | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीत मुसळधार पावसाने अनेक सखल भागात साचले पाणी  

या सर्वांचा परिणाम शहरातील वाहतुकीवर होऊन शहरातील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरू होती... ...

कोल्हापुरातील चिखली, आंबेवाडी गावात पुराचे पाणी, बहुतांशी कुटुंबे स्थलांतरित - Marathi News | flood water Ambewadi village in Kolhapur, mostly families displaced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील चिखली, आंबेवाडी गावात पुराचे पाणी, बहुतांशी कुटुंबे स्थलांतरित

घर सोडताना कडा पाणवल्या.. ...

Heavy Rain: सावधान! पवना, मुळशीच्या विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Beware! Pavana, Mulshi's discharge has been increased, residents on the banks of the river have been alerted | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: सावधान! पवना, मुळशीच्या विसर्ग वाढविला, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

पुण्यासहीत पिंपरी चिंचवड शहरात दिवसभर पावसाने धुमाकूळ घातला असून धरण साठ्यात वेगाने पाणी वाढत आहे ...