भारताने केलेल्या हवाई हल्ल्यांवर पाकिस्तानची धमकी, 'पाकिस्तानही स्थळ, वेळ निवडणार...' भारतीय सैन्यदल सकाळी १० वाजता 'ऑपरेशन सिंदूर' बद्दल पत्रकार परिषद घेणार आहे. जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले... भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी सैन्याचेही विधान समोर आले, 6 ठिकाणी हल्ले, ८ जणांचा मृत्यू भारतीय सशस्त्र दलांनी 'ऑपरेशन सिंदूर' सुरू केले. भारत-पाकिस्तान सीमेवर सर्व हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय करण्यात आल्या भारतीय सैन्याने जैश आणि लष्करच्या अड्ड्यांवर हल्ला केला. भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकवर डोनाल्ड ट्रम्प यांची पहिली प्रतिक्रिया...; 'ते खूप काळापासून लढतायत' मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला मुंबई - मुंबईसह ठाणे, पालघर परिसरामध्ये पाऊस, काही ठिकाणी वादळी वाऱ्यांमुळे झाडे पडली पालघर- पालघर जिल्ह्याला ६ आणि ७ मे रोजी येलो अलर्ट, मंगळवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! 'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर... धुळे - तृतीयपंथीवर चौघांकडून लैंगिक अत्याचार; मोबाईलवर काढला व्हिडिओ, १ लाख मागितले एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल' 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे आठ मोरीजवळ नीरा उजवा कॅनॉलला भागदाड; लाखो लिटर पाणी जातंय वाया भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव महिला सेक्स अॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल 'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
Rain, Latest Marathi News कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज वादळी वारे आणि विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली. वाचा सविस्तर रिपोर्ट (Maharashtra Weather Update) ... Paddy Crop : मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणची भात शेती पाण्यात सापडली आहे. ... Onion Crop : या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळपास ३० ते ७० टक्क्यापर्यंत कांद्याचे रोपे वाया गेली आहेत. रब्बी हंगामातील कांदा नाशिक, नगर जिल्ह्यातील पारनेर, संगमनेर तालुक्यात, त्याचबरोबर पुणे, सातारा, सोलापूर, बीड आणि धाराशिवमध्येही कांद्याची लागवड ... ऊन पावसाचा खेळ सध्या पाहायला मिळत आहे. बीड आणि नागपूरमध्ये काय परिस्थिती आहे ते वाचा सविस्तर (Climate change) ... Beed Rain Crop Damage : बीड जिल्ह्यातील लिंबागणेश जवळील बेलगाव येथील आश्रुबा प्रभु कोळपे या शेतकऱ्याच्या शेतातील कांद्याचे पीक पावसामुळे अक्षरशः वाहून गेले आहे. त्यांनी आपल्या शेतामध्ये अडीच एकर कांद्याची लागवड केली होती. ... येत्या आठवड्याभरात नाशिक, जालना, संभाजीनगर, जळगांव, बुलढाणा, अमरावती, अकोला ह्या भागात थंडीला सुरवात होण्याचे संकेत मिळू लागले आहेत ... शिरनांदगी (ता. मंगळवेढा) परिसरात म्हैसाळचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या जवळपास ८० एकराहून अधिक शेतीपिकाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. ... बोरमाळ तांडा आणि हनुमंतखेडा शिवारातील दोन घटना ...