२०२३ हे उष्ण हवामानाचे वर्ष ठरल्यानंतर 'अल निनो'चा प्रभाव यावर्षी जूनपर्यंत समाप्त होईल, असा अंदाज हवामान विभागाच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे यंदा दमदार पावसाच्या आशा उंचावल्या आहेत. ...
Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील भंडारा तालुक्यासह साकोली आणि लाखांदूर या तीन तालुक्यांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. शनिवारच्या रात्री या तीन तालुक्यासह जिल्ह्यात ८.१३ टक्के सरासरी पावसाची नोंद झाली आहे. ...