आरे कॉलनीच्या केल्टीपाडा गावात आयोजित या उपक्रमात चित्रकार सत्येंद्र राणे यांच्या मार्गदर्शनाखाली ६ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांनी छत्र्यांवर वारली कलेतील चित्रे रेखाटली. ...
माण तालुक्यात जूनच्या पहिल्या पंधरवड्यातच पावसाने थैमान घातले असून, ओढे, नाले खळाळू लागले आहेत. सरासरी दोनशे मिलीमीटर पाऊस माण तालुक्यात पडला आहे. विशेष म्हणजे जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाबळेश्वर पेक्षा जास्त पाऊस माणमध्ये झाला आहे. ...
राज्यात सहा जून रोजी दमदारपणे दाखल झालेला मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगाळल्याने Kharif Sowing खरीप पेरण्या रखडल्या आहेत. आतापर्यंत केवळ १२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. ...
कोवळ्या गवतावर शेळ्या-मेंढ्या खाण्यासाठी तुटून पडतात. त्यामुळे आंत्रविषार सारखा जिवाणूजन्य आजार होतो. मग उपचार करण्यास देखील वेळ न मिळता शेळ्या मेंढ्या मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडतात. ...