लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

अवकाळीचा फळबागांना फटका; ५ एकरांतील केळी बाग भुईसपाट - Marathi News | Bad weather hits orchards; damaged Banana garden plot of 5 acres | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अवकाळीचा फळबागांना फटका; ५ एकरांतील केळी बाग भुईसपाट

दहा दिवसांवर तोडणीस आलेली केळीबाग अवकाळीने भुईसपाट ...

कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही वळीव पावसाची हजेरी - Marathi News | Heavy rain in Kolhapur district for the third day | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही वळीव पावसाची हजेरी

कोल्हापूर : सलग तिसऱ्या दिवशी वळवाच्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. काही ठिकाणी झोडपून काढले तर काही ठिकाणी हलकासा शिडकाव ... ...

होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले - Marathi News | leader's dispute at hoarding place ghatkopar Sanjay Dina Patil criticizes Kirit Somaiya | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले

दुपारी चार वाजता वादळामुळे घाटकोपर येथील छेडानगर भागात पूर्व द्रुतगती महामार्गाजवळच्या पेट्रोल पंपावर अजस्त्र होर्डिंग फाउंडेशनसह उखडून कोसळले. ...

पाऊस, दुर्घटनांनी वाहतुकीचे वाजले तीनतेरा; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी  - Marathi News | due to unseasonal rain on monday accidents were seen in many places in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाऊस, दुर्घटनांनी वाहतुकीचे वाजले तीनतेरा; अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी 

शहरात झाड पडल्याच्या एकूण १८७ घटना घडल्या असून, त्यातील १०४ पूर्व उपनगरात, ६७ पश्चिम उपनगरात तर शहरात १६ घटना घडल्या. ...

वादळामुळे विमानतळ एक तास बंद, वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांना मोठा फटका - Marathi News | due to the storm the mumbai airport was closed for an hour | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादळामुळे विमानतळ एक तास बंद, वेळापत्रक कोलमडले, प्रवाशांना मोठा फटका

मुंबई विमानतळावरील वाहतूक ६६ मिनिटांसाठी स्थगित करण्यात आली होती.  ...

ठाणे, कल्याण, डोंबिवलीला झोडपले, गारांचा पाऊस - Marathi News | thunderstorms hail in thane kalyan dombivli | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, कल्याण, डोंबिवलीला झोडपले, गारांचा पाऊस

शहरात काही परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. ...

पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत - Marathi News | ghatkopar hoarding accident: Bharat Rathod, a youth who had gone to fill petrol, was crushed to death under the hoarding | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत

Ghatkopar Hoarding Accident - शहरातील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे घाटकोपर इथं होर्डिंग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या जवळपास ७८ जण जखमी झाले, तर १४ जणांचे बळी गेले. ...

वादळी वाऱ्याने केली नवी मुंबईकरांची दैना, वाहतूक कोंडी - Marathi News | stormy winds caused havoc for navi mumbaikars traffic jams | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वादळी वाऱ्याने केली नवी मुंबईकरांची दैना, वाहतूक कोंडी

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सायंकाळी वादळी वातावरण निर्माण झाले. ...