लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

बेसा उपकेंद्रात पाणी शिरले, हजारो ग्राहकांची बत्ती गुल - Marathi News | Water entered the Besa substation, thousands of customers lost their electricity | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बेसा उपकेंद्रात पाणी शिरले, हजारो ग्राहकांची बत्ती गुल

Nagpur : झाडांच्या फांद्या वीज तारांवर कोसळल्या ...

सखल भाग जलमय, गोसे धरणाचे ३३, धापेवाडाचे ५ गेट उघडले - Marathi News | 33 gates of Gose dam and 5 gates of Dhapewada were opened | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सखल भाग जलमय, गोसे धरणाचे ३३, धापेवाडाचे ५ गेट उघडले

निवासी परिसरासह व्यावसायिक प्रतिष्ठानांत पाणी : रस्त्यांवरील वाहतूक प्रभावीत ...

रेल्वे स्थानकातील ट्रॅकला नहरीचे स्वरूप - Marathi News | Railway station tracks filled with water | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रेल्वे स्थानकातील ट्रॅकला नहरीचे स्वरूप

स्थानकावर पाणीच पाणी : अनेक गाड्या आउटरवर थांबवले ...

हंगामी पावसाचे इंचाचे शतक पार; आतापर्यंत ५७.२ टक्के अतिरिक्त पाऊस - Marathi News | 100 inches of seasonal rainfall 57 percent additional rainfall so far in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हंगामी पावसाचे इंचाचे शतक पार; आतापर्यंत ५७.२ टक्के अतिरिक्त पाऊस

पुढील पाच दिवस ऑरेंज अलर्ट दिला असून पावसाचा जोर कायम राहणार आहे.  ...

काय सांगताय.. या जिल्ह्यात दूध उत्पादन सव्वा लाख लीटरने वाढले - Marathi News | Milk production in this district increased by one point twenty five lakh liters | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :काय सांगताय.. या जिल्ह्यात दूध उत्पादन सव्वा लाख लीटरने वाढले

पावसाळ्यात चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दैनंदिन दूध उत्पादन १ लाख ३५ हजार लीटरने वाढले आहे. ...

Maharashtra Dam Storage : राज्यात पाऊस, उत्तर महाराष्ट्रातील धरणे तहानलेलीच, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Todays Gangapur, koyana, gosikhurd, jayakwadi dam storage check near dam storage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage : राज्यात पाऊस, उत्तर महाराष्ट्रातील धरणे तहानलेलीच, वाचा सविस्तर 

Maharashtra Dam Storage : अनेक धरणामध्ये 40 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा असून काही धरणे अद्यापही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

Sindhudurg: करूळ घाटात दरड कोसळली, नवीन संरक्षक भिंतीला फटका - Marathi News | landslides collapsed in Karul Ghat, new protective wall hit | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: करूळ घाटात दरड कोसळली, नवीन संरक्षक भिंतीला फटका

१०० मीटरहून अधिक रस्ता व्यापला : मार्ग बंद असल्यामुळे परिणाम नाही ...

Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, कसा असेल पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज - Marathi News | Maharashtra Weather Update: Low pressure zone in Bay of Bengal, what will be the rain forecast for next two days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, कसा असेल पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज

राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. ...