Rain Updates: भारतीय हवामान विभागाने मुंबई, नवी मुंबई आणि आसपासच्या ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांसाठी 'रेड' अलर्ट जारी केला असून, दिवसभरात काही भागात मुसळधार तर तुरळक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ...
Veer Dam : मागच्या दोन दिवसांत पुणे आणि सह्याद्री घाट परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. तर वीर धरणामधून नीरा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. ...
Pune Rain : पुणे परिसरात मागील २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नद्या दुथडी भरून वाहत आहेत. तर पुणे जिल्ह्याच्या घाट माथ्यावर सर्वाधिक पाऊस झाला असून त्यामुळे दरडी कोसळल्या आहेत. ...
वैभव साळकर दोडामार्ग : तिलारी धरणक्षेत्रात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात ... ...