लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

केदारनाथमध्ये ढगफुटीमुळे २०० पर्यटक अडकले; मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर परिस्थिती बिघडली - Marathi News | Uttarakhand 200 devotees stranded in Kedarnath due to cloudburst late at night | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केदारनाथमध्ये ढगफुटीमुळे २०० पर्यटक अडकले; मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर परिस्थिती बिघडली

रात्री उशिरा उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये ढगफुटी झाल्याने २०० लोक अडकल्याची माहिती समोर आली आहे. ...

अतिवृष्टीमुळे राज्यातील दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात - Marathi News | Crops on one and a half lakh hectares of the state are in water due to heavy rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिवृष्टीमुळे राज्यातील दीड लाख हेक्टरवरील पिके पाण्यात

राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे दीड लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. सुमारे ५०० हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे. ...

Maharashtra Weather Update: आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस, कुठे कुठला अलर्ट - Marathi News | Maharashtra Weather Update: Rain will be active again in the state from today, where and what alert | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update: आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस, कुठे कुठला अलर्ट

मुंबईसह परिसराला झोडपून काढलेल्या पावसाने विश्रांती घेतली असली तरी ऑगस्टच्या प्रारंभी तो पुन्हा एकदा जोर पकडणार आहे. ...

हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू - Marathi News | Cloudburst in Himachal Pradesh! 30 people from two districts were swept away, one dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिमाचल प्रदेशमध्ये ढगफुटी! दोन जिल्ह्यांतील ३० लोक वाहून गेले, एकाचा मृत्यू

केरळच्या वायनाडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाल्याने चार गावे गाडली गेली आहेत. तर त्याच्या दोन दिवसांनी हिमाचल प्रदेशमध्ये मोठी घटना घडली आहे. ...

आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस; मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | rain will be active again in the state from today chance of moderate to heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस; मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

आतापर्यंत ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पावसाची यावेळी अपेक्षा   ...

पावसाळ्यात त्वचेला फंगल इंन्फेक्शन होऊ नये म्हणून आंघोळीच्या पाण्यात टाका २ गोष्टी, त्वचेचे आजार राहतील लांब... - Marathi News | Tips To Take Bath In Rainy Season To Prevent From Infection Tips on how to avoid infection during the rainy season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात त्वचेला फंगल इंन्फेक्शन होऊ नये म्हणून आंघोळीच्या पाण्यात टाका २ गोष्टी, त्वचेचे आजार राहतील लांब...

Tips on how to avoid infection during the rainy season : Tips To Take Bath In Rainy Season To Prevent From Infection :पावसाळ्यात फंगल इंन्फेक्शनचा धोका वाढतो, आंघोळ करताना ' अशी ' काळजी घ्या... ...

Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे - Marathi News | 19 lakes dry in drought stricken taluka of Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: कृष्णा, वारणेला पूर, दुष्काळी तालुक्यात १९ तलाव कोरडे

जिल्ह्यामध्ये ५१ टक्क्यांवर पाणीसाठा : जत, आटपाडी तालुक्यात ५१ टँकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा ...

Kikulogy : किकुलॉजी : ​​​​​​​मान्सून पॅटर्न बदल आणि ढगफुटी, महापूर यांचा घनिष्ठ संबंध, जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Kikulogy by Kirankumar Johare Flood Control for Agriculture in Changing Monsoon Patterns​​​​​​ | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kikulogy : किकुलॉजी : ​​​​​​​मान्सून पॅटर्न बदल आणि ढगफुटी, महापूर यांचा घनिष्ठ संबंध, जाणून घ्या सविस्तर

(किकुलॉजी : भाग ३०) : मान्सूनचा पॅटर्न बदलत आहे, त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. शेतकरी बांधवांनी सजग व्हावे यासाठीचे हे सदर! ...