Vidarbha Weather Update : विदर्भात पुढील तीन दिवस पावसाची उपस्थिती कायम राहणार असून, काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. (Vidarbha Weather Update) ...
Nepal Landslide Today: राजकीय अस्थिरतेतून पूर्वपदावर येत असलेल्या नेपाळला निसर्गाने तडाखा दिला. २४ तासांहून अधिक काळापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नेपाळमधील अनेक भाग ठप्प झाले आहेत. ...
सातारा जिल्ह्यात पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस पडत असून २४ तासांत कोयना आणि महाबळेश्वरला प्रत्येकी ४ तर नवजा येथे ६ मिलीमीटरची नोंद झाली. यामुळे पाण्याची आवक कमी झाल्याने कोयना धरणाचे दरवाजे पूर्णत: बंद करून विसर्ग थांबविण्यात आला आहे. ...
Maharashtra Rain Update : देशात व महाराष्ट्रात मान्सूनचा पॅटर्न पूर्णपणे बदललेला आपण अनुभवतो आहे. जून ते सप्टेंबरअखेरपर्यंत अधिकृत मान्सून संपल्यानंतरही मुसळधार पावसाने राज्याला झोडपून काढले आहे. कोल्हापूर, पुणे, सोलापूर, मराठवाडा आणि विदर्भात ढगफुटी ...
Maharashtra Rain Alert : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ...
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती चक्रीवादळाचा परिणाम म्हणून ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे ...