लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Pune Rain : पुण्यात पुढील ५ दिवसांत किती पडणार पाऊस? सविस्तर वाचा हवामानाचा अंदाज - Marathi News | Pune Rain monsoon weather How much rain will fall in Pune in the next 5 days detailed weather forecast | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pune Rain : पुण्यात पुढील ५ दिवसांत किती पडणार पाऊस? सविस्तर वाचा हवामानाचा अंदाज

Pune Rain Latest Updates : पुणे जिल्ह्यांमध्ये पुढील पाच दिवसांत हवामान विभागाने पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. १० ते १४ जुलै दरम्यान पुण्यात किती पाऊस पडणार यासंदर्भातील माहिती... ...

अधिकाऱ्यांना दोन तास बसविले पाण्यात, साहेब आता तुम्हाला कसे वाटतंय? - Marathi News | Officers were seated in water for two hours, sir, how do you feel now? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अधिकाऱ्यांना दोन तास बसविले पाण्यात, साहेब आता तुम्हाला कसे वाटतंय?

जलवाहिन्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी व मातीमुळे दलदल झालेल्या चिखलात खुर्ची टाकून नागरिकांनी अधिकाऱ्यांना दोन तास बसवून प्रश्नांची सरबत्ती केली. ...

होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून - Marathi News | 15 acres of soybeans were washed away by rainwater | Latest latur News at Lokmat.com

लातुर :होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून

कृषी विभागाकडून पाहणी : पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी ...

पावसाळ्याचा एक महिना उलटला; मध्यम प्रकल्पांत जेमतेम जलसाठा! - Marathi News | A month of rainy season passed; Hardly water storage in medium projects in latur! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पावसाळ्याचा एक महिना उलटला; मध्यम प्रकल्पांत जेमतेम जलसाठा!

यंदा जिल्ह्यात मृगाच्या प्रारंभी दमदार पाऊस झाल्याने उन्हाच्या दाहकतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. ...

Bhandardara Dam : पाऊस ओसरला, भंडारदरा धरण 30 टक्के भरले, आवक सुरूच! - Marathi News | Latest News Bhandardara Dam 30 percent water storage see details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Bhandardara Dam : पाऊस ओसरला, भंडारदरा धरण 30 टक्के भरले, आवक सुरूच!

Bhandaradra Dam : मागील तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) तीन दिवस धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. ...

Maharashtra Rain Update : राज्यात काही ठिकाणी मुसळधार, काही भाग कोरडाच, सर्वदूर पाऊस कधी?  - Marathi News | Latest News Heavy rain in some places, some parts dry When does it rain in Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यात काही ठिकाणी मुसळधार, काही भाग कोरडाच, सर्वदूर पाऊस कधी? 

Maharashtra Rain : सध्या राज्यातील काही निवडक जिल्ह्ये सोडले अनेक जिल्ह्ये आजही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. ...

Snake Bite पावसाळ्यातच का निघतात साप.. कशी घ्याल काळजी - Marathi News | Why do snakes come out only in rainy season.. How to take care | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Snake Bite पावसाळ्यातच का निघतात साप.. कशी घ्याल काळजी

पावसाळा हा ऋतू सर्वांनाच सुखद आणि आल्हाददायक वाटतो; या दिवसात सापांच्या संख्येत वाढ होत असल्याने मनुष्य वस्तीशेजारी त्यांच्या अस्तित्त्वाचा धोका वाढतो. ...

सोयाबीनवर प्रादुर्भाव करणारी खोड कीड व पाने गुंडाळणाऱ्या अळीचे व्यवस्थापन - Marathi News | Management of stem borer and leafroller infesting pests in soybean crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीनवर प्रादुर्भाव करणारी खोड कीड व पाने गुंडाळणाऱ्या अळीचे व्यवस्थापन

ज्या भागात सोयाबीनची पेरणी जून महिन्यात झाली तेथे सोयाबीन पीक रोप अवस्थेत असून दोन ते तीन आठवड्यांचे झालेले आहे. कोरड्या वातावरणामुळे सोयाबीन पिकावर खोड माशी व पाने गुंडाळणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ...