पावसाळ्यात चारा व पाणी उपलब्ध झाल्याने जिल्ह्यात दैनंदिन दूध उत्पादनात एक लाख लीटरने वाढ झाली आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्यात दैनंदिन दूध उत्पादन १ लाख ३५ हजार लीटरने वाढले आहे. ...
राज्यामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झाली असून, कोकण, मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. ...
जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभर जोरदार पाऊस कोसळला. धरणक्षेत्रातही धुवाधार पाऊस सुरू असल्याने विसर्ग वाढल्याने नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. ...
मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वीर (ता. पुरंदर) धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली असून, सध्या धरणात ४४.१२ टक्के पाणीसाठा झाला असल्याचे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. ...
जिल्हाधिकाऱ्यांकडून शाळांना सुट्टी जाहीर, आवश्यकता भासल्यास धरणाच्या विसर्गा मध्ये टप्प्याटप्प्याने 5000 क्युमेक्स पर्यंत वाढ करण्यात येईल असे प्रशासनाने कळविले आहे. ...