लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

खेड तालुक्यातील बळीराजा आनंदात; कळमोडी धरण १०० टक्के भरले - Marathi News | Baliraja Ananda of Khed taluka Kalamodi Dam is 100 percent full | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेड तालुक्यातील बळीराजा आनंदात; कळमोडी धरण १०० टक्के भरले

सुरवातीला पावसाचे प्रमाण कमी असल्याने शेतकरी चिंतेत होते, परंतु धरण भरल्याने शेतकरी वर्ग आनंदी असल्याचे पाहायला मिळतोय ...

मोठी बातमी: मुंबईत पावसाचा धुमाकूळ; पोलिसांकडून मुंबईकरांना अलर्ट, केलं महत्त्वाचं आवाहन! - Marathi News | Big News Rain showers in Mumbai Police alerted Mumbaikars made an important appeal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: मुंबईत पावसाचा धुमाकूळ; पोलिसांकडून मुंबईकरांना अलर्ट, केलं महत्त्वाचं आवाहन!

पावसामुळे वाहतूकही विस्कळीत झाली असून पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. ...

Maharashtra Dam Storage कोणत्या धरणाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ; वाचा राज्याची अद्ययावत पाणीसाठा माहिती - Marathi News | Maharashtra Dam Storage Which dam's water storage increased; Read the updated water storage information of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Dam Storage कोणत्या धरणाच्या पाणीसाठ्यात झाली वाढ; वाचा राज्याची अद्ययावत पाणीसाठा माहिती

राज्यातील धरण पाणीसाठा, पर्ज्यन्यमान, विसर्ग, पाणी आवक इ. अद्ययावत माहिती. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर; शेकडो घरे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत - Marathi News | Rivers in Chandrapur district flooded life disrupted | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील नद्यांना पूर; शेकडो घरे पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत

चिमूर तालुक्यातील पिंपळनेरी नदीला पूर, भिसी-चिमूर मार्ग बंद झाले आहे. ...

Kolhapur Flood Updates : कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी किती? किती आहे पुराचा धोका? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Kolhapur Flood Updates What is the water level of Panchgange in Kolhapur? What is the risk of flooding? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kolhapur Flood Updates : कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी किती? किती आहे पुराचा धोका? जाणून घ्या सविस्तर

Panchaganga River : कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

Rain Updates : आजपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी! अनेक ठिकाणी पुरेसा पाऊसच नाही - Marathi News | Rain Updates: From today the intensity of rain in the state will decrease! There is not enough rain in many places | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain Updates : आजपासून राज्यात पावसाची तीव्रता कमी! अनेक ठिकाणी पुरेसा पाऊसच नाही

Maharashtra Latest Rain Updates : हवामान विभागाच्या अद्ययावत माहितीनुसार आजपासून पुढील चार दिवस पाऊस कमी होताना दिसत असून एकाही जिल्ह्यांत पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला नाही.  ...

Today's Rain Updates : आज राज्यात जोरदार पाऊस! 'या' जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट - Marathi News | Today's Rain Updates Heavy rain in the state today Orange alert for rain in 'these' districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Today's Rain Updates : आज राज्यात जोरदार पाऊस! 'या' जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Updates Today : राज्यातील ठराविक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. ...

विदर्भात मुसळधार पावसाचा तडाखा; नागपूर शहरात ६ तासात २१७ मि.मी. पाऊस - Marathi News | Heavy rains lash Vidarbha; 217 mm rain in Nagpur city in 6 hours. | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात मुसळधार पावसाचा तडाखा; नागपूर शहरात ६ तासात २१७ मि.मी. पाऊस

चंद्रपुरात दाेघे वाहून गेले : गडचिराेलीत २७ रस्ते पाण्यात, शेकडाे गावांचा संपर्क तुटला; गाेसीखुर्द, पुजारीटाेला, नांद, लाल नाला धरणाचे दरवाजे उघडले ...