यंदा अनेक हेक्टर रिकाम्या झालेल्या क्षेत्रात पेरा झाल्याने उच्चांकी १७० टक्क्यांपर्यंत खरीप पेरणी पोहोचली आहे. प्रत्येक नक्षत्रात पडलेला पाऊस १९० टक्क्यांपर्यंत गेल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्वच पीके जोमात आहेत. ...
Pune Latest Rain Updates : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. तर पुण्यात पुढील पाच दिवसांमध्ये चांगल्या पावसाची शक्यता आहे. ...
Maharashtra Todays Rain Updates : सध्या कोकण, मध्य महाराष्ट्रातील पश्चिम घाट, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस पडताना दिसत आहे. तर दक्षिण महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. ...
सांगली : पंचगंगा नदीचे पाणी धोक्याच्या पातळीवर पोहोचल्याने मिरज ते कोल्हापूर दरम्यानची रेल्वसेवा बंद होण्याची शक्यता आहे. कोल्हापुरातून सुटणाऱ्या ... ...
आलमट्टी धरणाची Almatti Dam Water Level क्षमता १२३.०८ टीएमसी व पाणीपातळी ५१९.६० मीटर असून सध्या धरणात ९७ टीएमसी पाणी व पातळी ५१७ मीटर आहे. या धरणात ४ लाख क्युसेक प्रवाह आल्यास पुराचा धोका निर्माण होतो. ...
नागपूर जिल्ह्यातील उमरेड व भिवापूर तालुक्यातील जाेरदार पावसामुळे वेणा नदीवर वडगाव (रामा डॅम) आणि नांद नदीवरील शेडेश्वर (नांद) जलाशयात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे या दाेन्ही जलाशयातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने ती स्थिर ठेवण्यासाठी पा ...