Rain, Latest Marathi News
![मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर - Marathi News | Pune Rain : Holiday announced tomorrow for schools and colleges in Pune and Pimpri-Chinchwad cities | Latest pune News at Lokmat.com मुसळधार पावसामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर - Marathi News | Pune Rain : Holiday announced tomorrow for schools and colleges in Pune and Pimpri-Chinchwad cities | Latest pune News at Lokmat.com]()
Pune Rain : उद्या (गुरुवारी) पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ...
![मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना - Marathi News | Heavy rains in Mumbai, red alert till morning, officials advised to be alert | Latest mumbai News at Lokmat.com मुंबईत पावसाचं रौद्ररुप, उद्या सकाळपर्यंत रेड अलर्ट, अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना - Marathi News | Heavy rains in Mumbai, red alert till morning, officials advised to be alert | Latest mumbai News at Lokmat.com]()
Mumbai Rains : आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. ...
![मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी! - Marathi News | Heavy rains in Mumbai, local services disrupted, water accumulated in low-lying areas | Latest mumbai News at Lokmat.com मुंबईत मुसळधार पाऊस, लोकल सेवा खोळंबली, सखल भागात साचले पाणी, उद्या शाळांना सुट्टी! - Marathi News | Heavy rains in Mumbai, local services disrupted, water accumulated in low-lying areas | Latest mumbai News at Lokmat.com]()
पावसामुळे मध्य रेल्वे मार्गावरील भांडूप, कांजुरमार्ग आणि विक्रोळी येथील रुळांवर पाणी साचले होते. परिणामी लोकल सेवा खोळंबली होती. ...
![Pimpri Chinchwad Rain: २४ तासांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक पाऊस; १२७. ५ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Highest rainfall in Pimpri Chinchwad in 24 hours 127. 5 mm of rain recorded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com Pimpri Chinchwad Rain: २४ तासांमध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सर्वाधिक पाऊस; १२७. ५ मिमी पावसाची नोंद - Marathi News | Highest rainfall in Pimpri Chinchwad in 24 hours 127. 5 mm of rain recorded | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com]()
सायंकाळी साडेचार ते सहाच्या दरम्यान पावसाचा जोर वाढल्याचे अनेक भागांमध्ये पाणी साचले ...
![Pimpri Chinchwad Rain: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश - Marathi News | Heavy rain in Pimpri Chinchwad; Order the emergency system to be ready | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com Pimpri Chinchwad Rain: पिंपरी चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस; आपत्कालीन यंत्रणेला सज्ज राहण्याचे आदेश - Marathi News | Heavy rain in Pimpri Chinchwad; Order the emergency system to be ready | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com]()
शहरातून वाहणाऱ्या पवना, मुळा आणि इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असून नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क रहावे. आयुक्तांचे आवाहन ...
![Maharashtra Rain Update : पुढील 36 तास जोरदार पावसाचे, कुठे-कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Next 36 hours of heavy rain in maharashtra Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com Maharashtra Rain Update : पुढील 36 तास जोरदार पावसाचे, कुठे-कुठे बरसणार पाऊस? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Maharashtra Rain Update Next 36 hours of heavy rain in maharashtra Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com]()
Maharashtra Rain Update : पुढील ३ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात वीजा व गडगडाटीसह जोरदार ते अति जोरदार परतीच्या पावसाची शक्यता जाणवते. ...
![Video: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या - Marathi News | Video: Thunderstorms in Pune; Rivers began to flow on the roads | Latest pune News at Lokmat.com Video: पुण्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा धुमाकूळ; रस्त्यांवर नद्या वाहू लागल्या - Marathi News | Video: Thunderstorms in Pune; Rivers began to flow on the roads | Latest pune News at Lokmat.com]()
पुढील २४ तासांत जिल्ह्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होणार, हवामान विभागाचा अंदाज ...
![Pune Rain: पुण्यात आजही धो - धो; मॉन्सून परत जातोय की, परत आलाय? पुणेकरांचा प्रश्न - Marathi News | Today in Pune rain Monsoon going back or back Question of Pune citizens | Latest pune News at Lokmat.com Pune Rain: पुण्यात आजही धो - धो; मॉन्सून परत जातोय की, परत आलाय? पुणेकरांचा प्रश्न - Marathi News | Today in Pune rain Monsoon going back or back Question of Pune citizens | Latest pune News at Lokmat.com]()
पुण्यामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीहून अधिक पडला असून परतीच्या प्रवासाला निघालेल्या पावसाने आता चांगलाच जोर धरला आहे ...