लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

Paddy Crop Management : भातपिकावर 'या' विविध रोगांचा प्रादुर्भाव; शास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितला उपाय - Marathi News | Paddy Crop Management : Incidence of 'these' various diseases on rice crop; The solution was given by the scientists after inspection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Crop Management : भातपिकावर 'या' विविध रोगांचा प्रादुर्भाव; शास्त्रज्ञांनी पाहणी करून सांगितला उपाय

भात पिकांवर करपा व तांबेरा रोगांचा प्रादुर्भाव झाला होता. याबाबतचे वृत्त 'लोकमत अ‍ॅग्रो' मध्ये प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची दखल घेऊन प्रशासनाने दौरा करुन पाहणी करून आदिवासी भात उत्पादकांना उपाय योजना सुचविल्या. ...

Maharashtra Rain Update : राज्यातील धरणांची सद्यस्थिती, कुठे किती पाऊस, कुठे विसर्ग वाढविला? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News current status of gangapur, jayakwadi dams in maharashtra how much rain and water discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Rain Update : राज्यातील धरणांची सद्यस्थिती, कुठे किती पाऊस, कुठे विसर्ग वाढविला? वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Update : काही भागात पावसाची संततधार सुरूच आहे, परिणामी विसर्ग वाढविण्यात आला आहे, तर काही धरणामधून विसर्ग घटविण्यात आला आहे. ...

Cloudburst Forecast : आता चार दिवस आधीच मिळणार ढगफुटीचा अंदाज; आयआयटीएमचा महासंगणक तयार - Marathi News | Cloudburst Forecast : Cloudburst forecast will be available four days in advance; IITM mainframe ready | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Cloudburst Forecast : आता चार दिवस आधीच मिळणार ढगफुटीचा अंदाज; आयआयटीएमचा महासंगणक तयार

सध्या देशामध्ये अनेक ठिकाणी ढगफुटीसारखा पाऊस होत आहे. जुलै २०२२ मध्ये आणि त्यानंतरही पुणेकरांनीही पूरस्थिती अनुभवली आहे. अशी परिस्थिती येण्यापूर्वीच आता ३ ते ६ किमी अंतरावर ढगफुटी होणार असेल तर त्याची माहिती तीन-चार दिवसांअगोदर समजणार आहे. ...

Sina Dam : सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के; २२१२ क्यूसेकने सिना नदीत विसर्ग - Marathi News | Sina Dam : Sina Kolegaon Project hundred percent; 2212 cusecs discharge into the Sina River | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sina Dam : सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के; २२१२ क्यूसेकने सिना नदीत विसर्ग

करमाळा व परंडा तालुक्याच्या सीमेवर असलेला सीना कोळेगाव प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील आवाटी, हिवरे, निमगाव ह., कोळगाव, मिरगव्हाण, बालेवाडी, हिसरे, गौंडरे, नेरले, सालसे या ९ गावांतील २०,४१५.२९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली गेले आहे. ...

Vegetable Market Price : वाढलेली मागणी अन् पावसाचा मारा; भाजीपाल्याचे दर कडाडले - Marathi News | Vegetable Market Price: Increased demand and hit by rain; The prices of vegetables have gone up | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Vegetable Market Price : वाढलेली मागणी अन् पावसाचा मारा; भाजीपाल्याचे दर कडाडले

अतिवृष्टी होत असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडले आहेत. सणावाराला सुरुवात झाल्यामुळे भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच लाभ होत आहे. ...

Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी;  मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी  - Marathi News | Maharashtra Weather Update : Today rain will get a holiday;  But will be present in 'this' district  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Maharashtra Weather Update : राज्यात आज पाऊस घेणार सुट्टी;  मात्र 'या' जिल्ह्यात लावणार हजेरी 

आज राज्यात पाऊस कुठे घेणार विश्रांती तर कुठे बरसणार जोरदार ते वाचा सविस्तर (Maharashtra Weather Update) ...

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग - Marathi News | Koyna Dam : Koyna Dam gates at two feet; 21 thousand cusec discharge | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

कोयना धरणात (koyna dam) पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग (water release update) होत आहे. ...

पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित - Marathi News | up rain 8 died in separate accidents due to rain many houses collapsed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचा कहर! उत्तर प्रदेशमध्ये ८ जणांचा मृत्यू; अनेक घरांची पडझड, ३०० गावांतील वीज खंडित

पावसामुळे अनेक गावांतील वीज खंडित झाली असून दहाहून अधिक घरांची पडझड झाल्याची माहिती मिळत आहे. हवामान खात्याने शनिवारीही अनेक जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ...