सरकारने चांगल्या हेतूने सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी 'एक रुपयात पीक विमा' योजनेत अनेक हिस्सेदार होत आहेत. सततच्या पावसाने पिके नासत असताना दिलेल्या इंटिमेशन (तक्रार) नुसार पंचनामा होईपर्यंत शेतकऱ्यांची घालमेल होत आहे, तर आलेला व्यक्ती पीक निहाय पैसे ...
सोमवारी दुपारी मांजरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस (Rain) झाल्यामुळे मांजरा धरणात (Manjra Dam) पाण्याची आवक वाढली. त्यामुळे सोमवारी दुपारी ४ वाजता ३ व ४ क्रमांकाचे वक्रद्वार उघडण्यात आले. शनिवारी १ व ६ क्रमांकाचे वक्रद्वार उघडण्यात आले होते. सध्या ...
विविध बाजारपेठांत सीताफळांची आवक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली आहे. परिणामी सीताफळ स्वस्त झाले आहेत. सततच्या पावसाचा सीताफळ बागांना एकीकडे फटका बसला तर दुसरीकडे डोंगरातील सीताफळांना याचा फायदा झाला. बाजारात सध्या गावरान सीताफळांची मोठी आवक होत आहे. ...