लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाऊस

पाऊस

Rain, Latest Marathi News

धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद - Marathi News | Despite sufficient water storage in the dam there is a shortage in Pune city Water supply is closed for 1 day a week on a rotational basis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धरणात पुरेसा पाणीसाठा तरीही पुणे शहरात कपात; राेटेशन पद्धतीने आठवड्यातून १ दिवस पाणीपुरवठा बंद

यंदा जानेवारी महिन्यापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने शहराच्या उपनगरांसह समाविष्ट गावांमधून पाण्याची मागणी वाढली आहे ...

Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू - Marathi News | Delhi Rains unseasonal storm rain devastated ajay family wife jyoti three children returned delhi from kanpur village 20 days ago dies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू

Delhi Rains : पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. नजफगडमध्ये राहणारं अजयचं कुटुंब या नैसर्गिक आपत्तीत पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. ...

राज्यात या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता - Marathi News | Unseasonal rains with gusty winds likely in these districts of the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update राज्यातील बहुतांशी शहरांच्या कमाल तापमानात वाढ झाल्यामुळे चटके बसत असतानाच आता पुढील सात दिवस राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. ...

Maharashtra Rain Alert : महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे वातावरण कसे राहील? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Maharashtra rain Alert rainfall situation in Maharashtra be for next five days Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रात पुढील पाच दिवस पावसाचे वातावरण कसे राहील? वाचा सविस्तर 

Maharashtra Rain Alert : सध्या राज्यात अवकाळीचे वातावरण (Unseasonal Rain) झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. मात्र.. ...

Nashik Rain Alert : नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता आहे का? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news Nashik Rain Alert possibility of rain in Nashik district in next five days Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवसांत पावसाची शक्यता आहे का? वाचा सविस्तर 

Nashik Rain Alert : पुढील पाच दिवस नाशिक जिल्ह्यातील हवामान कसे राहील? हे जाणून घेऊयात.. ...

Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव - Marathi News | delhi ncr late night rain alert storm and hailstorm many states including punjab haryana imd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव

Delhi Rains : दिल्ली-एनसीआरमध्ये जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. ...

Maharashtra Weather Update: राज्यातील वातावरणात आर्द्रतेत वाढ; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | Maharashtra Weather Update: Increase in humidity in the state's weather; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील वातावरणात आर्द्रतेत वाढ; काय आहे कारण वाचा सविस्तर

Maharashtra Weather Update : मे महिन्यात मध्य भारत आणि वायव्य भारतात उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईत आर्द्रता वाढली असून उत्तर कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटांची शक्यता आहे. वाचा हवामान अंदाज सविस्तर ...

Bhendwal Bhavishyavani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी - Marathi News | Bhendval Prediction: the king will be under immense pressure due to the crisis in the country | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी

Bhendwal Ghatmandni Prediction 2025: पीक परिस्थिती सर्वसाधारण, भरपूर पाऊस, भेंडवळ घट मांडणीची भाकीत ...