शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

पाऊस

सिंधुदूर्ग : ओखी चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरेत पाऊस, अनेकांची तारांबळ

नाशिक : ओखी वादळाच्या सावटामुळे नाशिकच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती घटली, पालकांनी सुरक्षिततेसाठी घेतली खबरदारी

ठाणे : ओखीच्या तडाख्यामुळे ठाण्यात २०१० नंतर विक्रमी पावसाची नोंद, सात वर्षात दुसऱ्यांदा झाला असा पाऊस

कोल्हापूर : ढगाळ वातावरणासह कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक पाऊस, दिवसभर थंड वारे

नाशिक : ओखी वादळाचा नाशिकच्या द्राक्ष बागांनाही फटका, रिमझीम पाऊस, ढगाळ वातावणामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तवला

नाशिक : नाशिकचे किमान तपमान १७.७ अंशावर तरी नाशिककरांना सहा तासांपासून भरली हुडहुडी; ‘ओखी’च्या प्रभावामुळे हवेत कमालीचा गारठा!

सातारा : साताऱ्यात वेगवान वारे अन् पावसाची भुरभूर, पावसाळी वातावरण ; रेनकोट, जर्किन निघाले बाहेर

मुंबई : ओखी चक्रीवादळामुळे अफवांचा पाऊस : वरळी सी लिंक वाहतुकीस खुला, अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांकडून आवाहन 

कोल्हापूर : ओखी वादळाचा परिणाम, कोल्हापुरात ढगाळ वातावरण..हलका पाऊस

नाशिक : ओखी वादळाचा प्रभाव, नाशिकमध्ये पावसाच्या सरी