निºहाळे : सिन्नर तालुक्यातील निºहाळे फत्तेपूर परिसरातील पूर्व भागात मृगाच्या पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. परिसरात पावसाने हजेरी लावल्याने खरिपाच्या पेरण्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...
नाशिक शहर परिसरात झालेल्या जोरदार पावसानंतर उघडीप मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची मशागत आणि पेरणीची कामे वेगाने सुरू केली आहे. हवामान खात्याने यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवल्याने शेतकरीवर्ग खरिपाच्या तयारीमध्ये गुंतला आहे. ...
पाटोदा : परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका, बाजरी सोयाबीन, भुईमुग, मुग आदी पिकांची पेरणी व लागवड केली आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून परिसरात पावसानेही उघडीप दिल्याने या पिकांच्या को ...
चांदोरी : चांदोरी सह संपूर्ण गोदाकाठच्या १९ ते २० गावांना महापुराचा फटका बसत असतो या महापुरामूळे शेती,छोटे-मोठे व्यवसायिक, दुकानदार, दूध संकलन केंद्र यांना मोठया प्रमाणत आर्थिक झळ सोसावी लागते तर मोठया प्रमाणात वित्तहानी होते. ...